रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Karnataka Election 2023: आपल्या विचाराचा आमदार निवडून येणे काळाची गरज आहे. लोकांमधे जाऊन काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला विजयी करा, असे आवाहन रोहित पवारांनी केल्याचे म्हटले जात आहे. ...
Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी आज सोशल मीडियावरून संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या राजकारणापासून ते इतर सर्व विषयांवरील प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. ...