लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
'आपलं विमान हवेतच असायचं'; रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना करुन दिली 'जाणीव' - Marathi News | Our plane used to be in the air; Rohit Pawar made Praful Patel aware of ncp and sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपलं विमान हवेतच असायचं'; रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना करुन दिली 'जाणीव'

शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ज्यांच्यी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे, ज्यांच्या फुटण्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे ...

Rohit Pawar : Video - "राहुल गांधींना लोकांनी डोक्यावर घेतलंय, लवकरच साहेबांच्याबाबत असंच चित्र दिसेल" - Marathi News | NCP Rohit Pawar Share Congress Rahul Gandhi Video and says about Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "राहुल गांधींना लोकांनी डोक्यावर घेतलंय, लवकरच साहेबांच्याबाबत असंच चित्र दिसेल"

NCP Rohit Pawar And Rahul Gandhi : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा तेलंगणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Rohit Pawar : "अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला निष्ठा गहाण ठेवावी लागली, का पत्करली गुलामी?" - Marathi News | NCP Rohit Pawar Slams Dilip Walse-Patil Over maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला निष्ठा गहाण ठेवावी लागली, का पत्करली गुलामी?"

NCP Rohit Pawar Slams Dilip Walse-Patil : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

वयावरुन टोला... सुप्रिया सुळेंनंतर आता रोहित पवारांचेही अजित पवारांना उत्तर - Marathi News | Tola on age of sharad pawar, after Supriya Sule, now Rohit Pawar's answer to Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वयावरुन टोला... सुप्रिया सुळेंनंतर आता रोहित पवारांचेही अजित पवारांना उत्तर

बहिण आणि खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला. आता, रोहित पवार यांनीही प्रत्युत्तर दिलंय.  ...

"त्यात माझेही असतील दोन हात.."; 'पवार vs पवार' संघर्षावर रोहित पवारांनी केलं महत्त्वाचं ट्विट - Marathi News | Ajit Pawar vs Sharad Pawar NCP rift Rohit Pawar tweet makes huge statement regarding Maharashtra Political Crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यात माझेही असतील दोन हात.."; 'पवार vs पवार' संघर्षावर रोहित पवारांनी केलं महत्त्वाचं ट्विट

Rohit Pawar, NCP: "लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती... आता तुम्हीच उठा…" ...

NCP: राज्यात एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपानं आमचं कुटुंब तोडलं, रोहित पवार यांचा गंभीर आरोप - Marathi News | NCP: BJP broke our family to bring single-handed power in the state, Rohit Pawar's serious charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपानं आमचं कुटुंब तोडलं, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

Rohit Pawar: एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे शरद पवार असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभे राहिले आहेत. तसेच या दोन्ही गटांचं मुंबईत शक्तिप्रदर्शन सुरू आहे. या घडामोडींदरम्यान, पवार कुटुंबातील युवा नेते रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहेत. ...

'ती महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण'? रोहित पवारांचा इशारा कोणाकडे - Marathi News | 'Who is the only power and person in Maharashtra'? Rohit Pawar's warning to whom? devendra Fadanvis and ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण'? रोहित पवारांचा इशारा कोणाकडे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आता फुट पडली असून अजित पवारांच्या पाठिंब्याला आपलं कुठलंही समर्थन नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ...

८३ वर्षांच्या योद्ध्यासोबत तरुणही उतरले मैदानात - Marathi News | Along with the 83-year-old warrior, youngsters also entered the field | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :८३ वर्षांच्या योद्ध्यासोबत तरुणही उतरले मैदानात

प्रतीक पाटील, रोहित पाटील, रोहित पवार यांची शरद पवारांना आश्वासक साथ ...