Rohit Pawar Latest News FOLLOW Rohit pawar, Latest Marathi News रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Sharad Pawar यांची सभा पण रोहित पवारांनी व्यक्त केली भीती... कशाची वाटते भीती?? पाहा | Rohit Pawar ...
NCP Rohit Pawar Slams Devendra Fadnavis : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. ...
आजही पंधरा हजार कोटी रुपयांचा कापूस घरात पडलेला आहे. आता त्या शेतकऱ्यांनी काय करावे? ...
परवा बारामतीचं पॅकेज इथं आलं होतं, ते म्हणाले आपल्याच खात्याचं बघा, दुसऱ्या खात्याचं बघू नको ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या हिरवळीवर रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला ...
तानाजी सावंत यांनी खेडक्यामुळे धरण फुटल्याचं विधान केलं होतं. विशेष म्हणजे या विधानाचं त्यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. ...
लोकं शरद पवारांच्या पाठीशी आहेत त्यामाध्यमातून आम्ही इथं काम करतोय असं रोहित पाटील यांनी म्हटलं. ...
पक्ष म्हणून अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. परंतु कुटुंब,नातेसंबंधात कुठलाही वाद नाही म्हणून आमच्या भेटी होत राहणार आहेत. ...