रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
एसटी कर्मचारी पगार: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा तापला आहे. पुरेसे पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांना एकूण पगारापैकी ५६ टक्केच रक्कम दिली गेली. ...
Ram Shinde Rohit Pawar News: 2024 विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राम शिंदे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. आता राम शिंदे यांनी २०२९ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ...
Jaykumar Gore Rohit Pawar: जयकुमार गोरे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत हा बदनामीचा कट असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता रोहित पवारांनी नवीन गौप्यस्फोट केला आहे. ...