लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
Rohit Pawar: किरीट सोमय्यांकडे 'ईडी'चं प्रवक्तेपद द्या; रोहित पवारांचा जोरदार निशाणा - Marathi News | Give Kirit Somaiya the post of ED spokesperson says ncp mla Rohit Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : किरीट सोमय्यांकडे 'ईडी'चं प्रवक्तेपद द्या; रोहित पवारांचा जोरदार निशाणा

Rohit Pawar: राज्यातील ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करत सरकारला जेरीस आणणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी जोरदार घणाघात केला आहे. ...

“थोडं थांबा... दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार आहे”; सुजय विखेंचा दावा - Marathi News | sujay vikhe patil claims that after diwali bjp will form govt in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“थोडं थांबा... दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार आहे”; सुजय विखेंचा दावा

भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी थोडे थांबा. दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे, असा दावा केला आहे. ...

VIDEO : रोहित पवारांनी धनगर समाज बांधवांसोबत गजे नृत्यावर धरला ठेका!  - Marathi News | Rohit Pawar and Dhangar Samaj with gaje dance in Karjat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : रोहित पवारांनी धनगर समाज बांधवांसोबत गजे नृत्यावर धरला ठेका! 

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते धनगर समाज बांधवांसोबत ढोल वाजवताना आणि पारंपरिक गजे नृत्य करताना दिसून येत आहेत. ...

सोलापूर विद्यापीठ; अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीवर राष्ट्रवादीचा वरचष्मा - Marathi News | Solapur University; NCP's spectacle on Ahilya Devi Holkar Memorial Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठ; अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीवर राष्ट्रवादीचा वरचष्मा

रोहित पवार यांचा समावेश: काँग्रेस, सेनेचे प्रत्येकी तीन सदस्य ...

राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांनी सांगितला राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा अर्थ; भाजपालाही चिमटा - Marathi News | NCP MLA Rohit Pawar Target on MNS Raj Thackeray statement & BJP too | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रोहित पवारांनी सांगितला राज ठाकरेंच्या 'त्या' विधानाचा अर्थ; भाजपालाही टोला

निवडणुकीच्या प्रचारात 'लाव रे तो व्हिडिओ...'च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो असं त्यांनी सांगितले. ...

पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणं आयुष्याचं शतक पार करा, अर्थमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या खोचक शुभेच्छा - Marathi News | NCP's MLA rohit pawar best wishes to Finance Minister with critis by petrol and diesel rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणं आयुष्याचं शतक पार करा, अर्थमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या खोचक शुभेच्छा

निर्मला सीतारामन यांच्या रूपाने भारताला पहिल्या महिला अर्थमंत्री मिळाल्या. नोटाबंदी, GST सारखे वादग्रस्त निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले होते. त्यामुळे, सीतारामन अर्थमंत्री झाल्यावर मोडलेल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभारण्याचं मोठं आव्हान त्यांच ...

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार फडकवणार ‘भगवा झेंडा’; देशाच्या नव्हे तर जगाच्या भूवया उंचावणार - Marathi News | NCP MLA Rohit Pawar Will install India's Tallest Saffron Flag at Ahmadnagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार रोहित पवार फडकवणार 'भगवा झेंडा'; जाणून घ्या काय आहे वैशिष्टे?

लाल आणि पिवळ्या रंगांच्या मिश्रणातून तयार झालेला हा भगवा रंग ऊर्जा, भक्ती, शक्ती आणि आनंदाचं प्रतिक मानला जातो ...

MPSC सदस्यांच्या नेमणुकीबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Minister of State Dattatraya Bharane should meet bhagatsingh koshyari important information about the appointment of MPSC members | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MPSC सदस्यांच्या नेमणुकीबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली महत्त्वाची माहिती

भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून, MPSC पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांकरिता तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका, असा खोचक टोला लगावला आहे. ...