Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या FOLLOW Rohit pawar, Latest Marathi News रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
राज्यातील राजकारणाच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीतील नेत्यांनी शरद पवारांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. ...
Rohit Pawar: पंजाबचे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमधील माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
रोहित पवारांचा सवाल. तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात सत्तेत होता, तेव्हा तुम्ही महाराष्ट्राची ताकद कमी करत होता, रोहित पवार यांचं वक्तव्य. ...
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपाने मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढला. ...
Rohit Pawar: 'व्हिडिओवरुन राजकारण केले जात आहे, व्हिडिओचे फॉरेन्सिक ऑडीट होण्याची गरज.' ...
Devendra Fadnavis :विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल पिंपरी चिंचवडमध्ये आले असता, त्यांच्या गाडीवर चप्पर भिरकावण्यात आली. ...
नागराज मंजुळेंच्या झुंडची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे, या चित्रपटाच्या समर्थनार्थ आणि विरोधातही काहीजण मत मांडत आहेत. ...
Maha Vikas Aghadi: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...