शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : तर अजित पवार आज जिवंत असते..., तो अहवाल...; रोहित पवारांचे विमाने पुरविणाऱ्या 'व्हीएसआर' कंपनीवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : अजित पवारांच्या अपघातामागे मोठे 'कारस्थान'? तो सीसीटीव्ही नसता तर..., रोहित पवारांनी उपस्थित केले सवाल

महाराष्ट्र : काहींची इच्छा नसली तरी सुनेत्रा काकींनीच अध्यक्ष व्हावे; रोहित पवारांचे विधान; NCP च्या नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी

महाराष्ट्र : अजित पवारांच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा होणार?; संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लक्ष

महाराष्ट्र : Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठा दिलासा, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती 

महाराष्ट्र : विलीनीकरणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चर्चा; या आठवड्यात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार

पुणे : Ajit Pawar Plane Crash: विमानात बॉम्ब सारखी गोष्ट असू शकते; सोनवणेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

पुणे : “सुनेत्रा काकींमध्ये अजित काकांना बघतो”; दोन्ही NCP विलीनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान

पुणे : बारामतीत अजित पवार यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार; शरद पवार यांच्यासमवेत पवार कुटुंबीयांची बैठक

पुणे : पवार कुटुंबीयांच्या बैठकीत काय ठरलं? ९ तारखेनंतर काय होणार?, रोहित पवारांनी सगळंच सांगितलं