लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
शरद पवारांचा डबल 'R' फॅक्टर मैदानात; महाराष्ट्रात 'साहेबांचा संदेश’ पोहचवणार - Marathi News | Sharad Pawar's double 'R' factor in the field; Rohit Pawar, Rohit Patil is Marathwada tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा डबल 'R' फॅक्टर मैदानात; महाराष्ट्रात 'साहेबांचा संदेश’ पोहचवणार

लोकं शरद पवारांच्या पाठीशी आहेत त्यामाध्यमातून आम्ही इथं काम करतोय असं रोहित पाटील यांनी म्हटलं. ...

कितीही दबाव, संकटे आणली तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही: रोहित पवार - Marathi News | No matter how much pressure, problems are brought, the Sahyadri of Maharashtra Sharad Pawar will not bow down to Delhi: Rohit Pawar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कितीही दबाव, संकटे आणली तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही: रोहित पवार

पक्ष म्हणून अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. परंतु कुटुंब,नातेसंबंधात कुठलाही वाद नाही म्हणून आमच्या भेटी होत राहणार आहेत. ...

"खेकड्याला खाज खूप असते"; रोहित पवारांची तानाजी सावंतांवर बोचरी टीका - Marathi News | "Crabs are very itchy"; Rohit Pawar's criticism of Tanaji Sawant in dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :"खेकड्याला खाज खूप असते"; रोहित पवारांची तानाजी सावंतांवर बोचरी टीका

तानाजी सावंत यांनी खेडक्यामुळे धरण फुटल्याचं विधान केलं होतं. विशेष म्हणजे या विधानाचं त्यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. ...

शिंदे गटातील १० आमदार नाराज; अन्य ५ आमदारांसह सर्व जण ठाकरे गटात जाण्यास इच्छुक - Marathi News | ncp rohit pawar claims that 10 mla from shinde group upset and willing to join the thackeray group | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिंदे गटातील १० आमदार नाराज; अन्य ५ आमदारांसह सर्व जण ठाकरे गटात जाण्यास इच्छुक

पंधरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत.    ...

"ह्यांनी २ एकरात बंगला बांधलाय"; राम शिंदेंचा रोहित पवारांच्या वाढीव प्रॉपर्टीवर प्रश्न - Marathi News | "They have built a bungalow on 2 acres"; Ram Shinde's question on Rohit Pawar's increased property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ह्यांनी २ एकरात बंगला बांधलाय"; राम शिंदेंचा रोहित पवारांच्या वाढीव प्रॉपर्टीवर प्रश्न

अहमदनगरमधील पाटेगाव खंडाळा एमआयडीसी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार करत आहेत. ...

अजित पवारही सत्तेत, फक्त देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं अयोग्य; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका - Marathi News | Ajit Pawar is also in power, it is inappropriate to criticize only Devendra Fadnavis; Ram Shinde criticizes Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारही सत्तेत, फक्त देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं अयोग्य; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

आधी शिवीगाळ अन् आता भररस्त्यात मारहाण; शिवसेना आमदारानं दिलेली धमकी खरी केली - Marathi News | Journalist Sandeep Mahajan beaten up in Pachora Jalgoan, MLA Rohit Pawar criticized the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी शिवीगाळ अन् आता भररस्त्यात मारहाण; शिवसेना आमदारानं दिलेली धमकी खरी केली

पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे ...

"एवढ्या 'सिरीयस'पणे विद्यार्थ्यांची लुट का?, एकच परीक्षा, पण फी वेगवेगळी" - Marathi News | "Why rob the students so 'seriously'?, same exam, but different fees", Rohit Pawar on Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एवढ्या 'सिरीयस'पणे विद्यार्थ्यांची लुट का?, एकच परीक्षा, पण फी वेगवेगळी"

तलाठी भरतीसाठी उमेदवारांना १००० रुपये फी ठेवण्यात आली आहे. तर, मागास प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये भरावे लागतात. ...