लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
आमदार रोहित पवार यांची कलानी महालात पप्पु कलानी कुटुंब सोबत बंद दाराआड चर्चा - Marathi News | MLA Rohit Pawar's closed door discussion with Pappu Kalani family at Kalani Mahal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार रोहित पवार यांची कलानी महालात पप्पु कलानी कुटुंब सोबत बंद दाराआड चर्चा

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी बाप्पाच्या दर्शनानिमित्त कलानी महल मध्ये माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह कुटुंबाची शुक्रवारी दुपारी बंद दाराआड चर्चा केली. ...

“अजितदादा-एकनाथ शिंदे हे भाजपच्याच तिकिटावर लढतील”; राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे भाकित - Marathi News | ncp rohit pawar big claim that dcm ajit pawar and cm eknath shinde will fight on bjp ticket | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादा-एकनाथ शिंदे हे भाजपच्याच तिकिटावर लढतील”; राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे भाकित

NCP Rohit Pawar: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कोणी कापले हेही त्यांनी सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने दिले. ...

रोहित पवारांना वाटते आपणच खरे शरद पवारांचे वारसदार- चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Rohit Pawar thinks that he is the true heir of Sharad Pawar - Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहित पवारांना वाटते आपणच खरे शरद पवारांचे वारसदार- चंद्रशेखर बावनकुळे

भरती प्रक्रिया वेळखाऊ असते, ती पूर्ण होईपर्यंत काम अडून राहू नये, यासाठी कंत्राटी भरती केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.... ...

पिंपरी चिंचवडमध्ये होणार शरद पवार गटाचे कार्यालय! - Marathi News | Sharad Pawar group's office will be in Pimpri Chinchwad ncp pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवडमध्ये होणार शरद पवार गटाचे कार्यालय!

शहरांमध्ये आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची ही दोन कार्यालय होणार आहेत... ...

"ज्यांना केंद्रात जबाबदारी दिली त्यांनी साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले नाही" - Marathi News | mla rohit pawar attacks NCP mp praful patel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"ज्यांना केंद्रात जबाबदारी दिली त्यांनी साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले नाही"

रोहित पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका ...

अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, सत्ता सहभागातील रोहित पवारांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह - Marathi News | Amol Mitkari's secret explosion is a question mark on Rohit Pawar's role in power sharing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, सत्ता सहभागातील रोहित पवारांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह

रोहित पवार हेही सत्तेत सहभागी होण्यासाठी समर्थनीय होते, असा गौप्यस्फोटच त्यांनी केला आहे. ...

' साहेबांचा संदेश' घेऊन महाराष्ट्र पिंजतोय आबांचा पठ्ठ्या; रोहित पवारांना रोहित पाटलांची साथ - Marathi News | MLA Rohit Pawar who was traveling all over Maharashtra for the reconstruction of the party after the split of NCP, R. R. Along with Patil's son Rohit Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :' साहेबांचा संदेश' घेऊन महाराष्ट्र पिंजतोय आबांचा पठ्ठ्या; रोहित पवारांना रोहित पाटलांची साथ

कार्यकर्त्यांना होतेय आर. आर. पाटलांची आठवण ...

अडीच वर्षांचं ऑनलाईन नेतृत्व शेतकऱ्यांच्या बांधावर, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल  - Marathi News | Two and a half years of online leadership on farmers causeway, Shambhuraj Desai criticizes Uddhav Thackeray | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अडीच वर्षांचं ऑनलाईन नेतृत्व शेतकऱ्यांच्या बांधावर, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल 

रोहित पवारांना म्हणाले आपलं फाटलेलं आभाळ पाहावं.. ...