ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
सरकार ईडीच्या माध्यमातून माझा आवाज दाबत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. आमचे अनेक लोक पळून गेले. त्यांनी लाचारी स्वीकारली. मात्र, आम्ही तसे करणार नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी अजित पव ...
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने आमदार रोहित पवार आणि इतर आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. ...
Maharashtra Politics : भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या विधानावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार टीका केली. ...