रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Ram Shinde vs Rohit Pawar: पुण्यात घायवळ टोळीच्या गुंडांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली. निलेश घायवळ सोबत फिरतानाचा राम शिंदेंचा संदर्भात रोहित पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. ...
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे : आमदार रोहित पवार यांनी “मी एका कंपनीला ९० कोटी रुपयांचा दंड माफ केला” असा आरोप केला. त्यांनी हा आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा. ...