लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
विधानसभा निवडणुकीत गाजतायत 'पार्सल' लढती ! - Marathi News | Parcels fight in Assembly elections Vidhan Sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीत गाजतायत 'पार्सल' लढती !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना बारामतीचे पार्सल म्हणून हिनवले. तसेच भाजप उमेदवार राम शिंदे यांना निवडून देऊन बारामतीचं पार्सल परत पाठवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. ...

शरद पवारांचा 'राजकीय वारसदार' ठरला, ना अजितदादा ना सुप्रियाताई...  - Marathi News | Sharad Pawar becomes political heir, rohit pawar or parth pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचा 'राजकीय वारसदार' ठरला, ना अजितदादा ना सुप्रियाताई... 

शरद पवार यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली असून रोहित पवार आणि पार्थ पवार यांनी निवडणुकांच्या रणांगणात उडी घेतली आहे. ...