लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
... म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरावालांकडून रोहित पवारांना शुभेच्छा - Marathi News | Best wishes to Rohit Pawar by Arvind Kejriwal's for school project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरावालांकडून रोहित पवारांना शुभेच्छा

आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आम्ही दिल्ली सरकारचं स्कुल मॉडेल आत्मसात करत आहोत ...

संक्रातीला वहिनींसाठी साडी, चिमुकल्यांच्या मार्केटींगचं रोहित पवारांना कौतुक - Marathi News | Rohit Pawar appreciates marketing of sarees, in karjat jamkhed zp school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संक्रातीला वहिनींसाठी साडी, चिमुकल्यांच्या मार्केटींगचं रोहित पवारांना कौतुक

या बाजारात लहान मुलांनी स्वतः तयार केलेले काही पदार्थ, खेळण्या तसेच भाज्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. ...

...की घर कब आओगे, रोहित पवारांनी SRPF जवानांची समस्या गृहमंत्र्यांपुढे मांडली - Marathi News | Rohit Pawar poses the 'problem' of SRPF personnel to the Home Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...की घर कब आओगे, रोहित पवारांनी SRPF जवानांची समस्या गृहमंत्र्यांपुढे मांडली

राज्य राखीव दलात 10 वर्षे सेवा केल्यानंतर या जवानांची बदली जिल्हा पोलीस दलात करण्यात येत होती. ...

विद्यार्थ्यांना मारहाण होत असताना विद्यापीठाबाहेरील पोलीस काय करत होते?- रोहित पवार  - Marathi News | What were the police outside the university doing when the students were being beaten? - Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांना मारहाण होत असताना विद्यापीठाबाहेरील पोलीस काय करत होते?- रोहित पवार 

जेएनयूमधील हिंसाचाराच्या विरोधाच्या आंदोलनात रोहित पवार सहभागी ...

मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही; रोहित पवार म्हणतात... - Marathi News | Rohit Pawar did not get a cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही; रोहित पवार म्हणतात...

ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे. ...

जबरदस्त राजकीय पार्श्वभूमी असलेले आदित्य, प्राजक्त, अदिती मंत्रीपदी - Marathi News | Aditya, Prajakta, Aditi's ministers due to their strong background | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जबरदस्त राजकीय पार्श्वभूमी असलेले आदित्य, प्राजक्त, अदिती मंत्रीपदी

आदित्य, प्राजक्त आणि आदिती यांना जबरदस्त राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे. किंबहुना त्यामुळेच त्यांना मंत्रीपद मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

एकाच घरात दोन मंत्रिपदं? रोहित पवारदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक - Marathi News | i will definitely do the good work if given ministerial berth says ncp leader rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच घरात दोन मंत्रिपदं? रोहित पवारदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक

पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार मंत्रिपदासाठी इच्छुक ...

विधानसभेत रोहित पवारांचं पहिल भाषणं, शिक्षण अन् बेरोजगारीवर दिला भर  - Marathi News | Rohit Pawar's first speeches in the nagpur Assembly, emphasized on education and unemployment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेत रोहित पवारांचं पहिल भाषणं, शिक्षण अन् बेरोजगारीवर दिला भर 

देशातील आज शिक्षणाची परिस्थिती काय आहे, शालेय शिक्षण 2015-16 च्या अहवालानुसार ...