लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित पाटिल

रोहित पाटिल

Rohit patil, Latest Marathi News

Rohit Patil रोहित पाटील हे दिवंगत राजकारणी रावसाहेब रामराव पाटील (आर आर पाटील) यांचे पुत्र असून ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत.
Read More
Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात अस्तित्वासाठी रक्तरंजित संघर्षाची वाट; नागरिकांच्या प्रश्नांना बगल - Marathi News | Conflict between R. R. Patil and Sanjaykaka Patil group in Tasgaon-Kavthemahankal Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात अस्तित्वासाठी रक्तरंजित संघर्षाची वाट; नागरिकांच्या प्रश्नांना बगल

दत्ता पाटील तासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून आबा-काका गट एकमेकांना भिडले. दुसऱ्या दिवशी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न ... ...

..त्यामुळे तुमच्या पक्षाचा आमदार निवडणूक आणायचा, विशाल पाटलांच्या जयंत पाटील यांना कोपरखळ्या - Marathi News | so the MLA of your party used to bring elections, elbows to Jayant Patil of Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..त्यामुळे तुमच्या पक्षाचा आमदार निवडणूक आणायचा, विशाल पाटलांच्या जयंत पाटील यांना कोपरखळ्या

तासगाव-कवठेमहांकाळमधून रोहित पाटील यांना आमदार करणार ...

Jayant Patil : "तासगावची सीट आल्यात जमा, आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ..."; जयंत पाटलांनी आरआर आबांच्या रोहितला स्पष्टच सांगितलं - Marathi News | ncp State president Jayant Patil expressed confidence that Rohit Patil will win the assembly elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"आपली सीट आल्यात जमा, आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ..."; जयंत पाटलांनी आरआर आबांच्या रोहितला स्पष्टच

Jayant Patil : आज 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील यांचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ...

जनतेच्या प्रेमासाठी चोवीस तास सेवक म्हणून उभा राहीन, रोहित पाटील यांनी दिली ग्वाही - Marathi News | I will stand as a servant for the public, Rohit Patil testified | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जनतेच्या प्रेमासाठी चोवीस तास सेवक म्हणून उभा राहीन, रोहित पाटील यांनी दिली ग्वाही

मळणगावात ‘कर्तव्य यात्रे’चा सांगता समारंभ ...

आबांसारखीच रोहित पाटील यांच्यातही कामाची तळमळ - खासदार नीलेश लंके  - Marathi News | R. R. Patil Like Rohit Patil also has a passion for work says MP Nilesh lanke | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आबांसारखीच रोहित पाटील यांच्यातही कामाची तळमळ - खासदार नीलेश लंके 

लोकांनी खंबीरपणे पाठीशी राहण्याचे आवाहन, रांजणी येथे सत्कार ...

Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळला राष्ट्रवादीकडून प्रताप पाटील? - Marathi News | Pratap Patil's candidature from Nationalist Congress Party for Tasgaon-Kavathemahankal Legislative Assembly is likely to be finalized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळला रोहित पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून प्रताप पाटील लढणार?

संजय पाटील, अजितराव घोरपडेंच्या भूमिकेची उत्सुकता ...

रोहित पाटलांनी सांगितला 'तो' थरारक प्रसंग; आबा गेल्यानंतर काही महिन्यात असं काय घडलं? - Marathi News | Rohit Patil told the story of stone pelting on the family during Tasgaon Bazar Samiti elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पाटलांनी सांगितला 'तो' थरारक प्रसंग; आबा गेल्यानंतर काही महिन्यात असं काय घडलं?

आबा गेल्यानंतर पक्षाची मतदारसंघात झालेली पडझड, अनेक लोक आम्हाला सोडून गेले होते, नगरसेवक सोडून गेले त्याही परिस्थितीत लोकांनी आम्हाला साथ दिली असं रोहित पाटील म्हणाले. ...

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा रोहितच लढणार, शरद पवार यांनी केली घोषणा; अन् रोहित पाटील गहिवरले.. - Marathi News | Tasgaon-Kavathemahankal Assembly Rohit will contest, Sharad Pawar announced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा रोहितच लढणार, शरद पवार यांनी केली घोषणा; अन् रोहित पाटील गहिवरले..

कवठेमहांकाळ येथील शेतकरी मेळाव्यात घोषणा ...