Rohit Patil रोहित पाटील हे दिवंगत राजकारणी रावसाहेब रामराव पाटील (आर आर पाटील) यांचे पुत्र असून ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत. Read More
Jayant Patil : आज 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील यांचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ...
आबा गेल्यानंतर पक्षाची मतदारसंघात झालेली पडझड, अनेक लोक आम्हाला सोडून गेले होते, नगरसेवक सोडून गेले त्याही परिस्थितीत लोकांनी आम्हाला साथ दिली असं रोहित पाटील म्हणाले. ...
Rohit Patil News: आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. ...