Rohit Patil रोहित पाटील हे दिवंगत राजकारणी रावसाहेब रामराव पाटील (आर आर पाटील) यांचे पुत्र असून ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत. Read More
राज्यात लोकांना भरकटवण्याचे काम केले जातेय. तरीही जनता अशा लोकांना ओळखते. त्यांना शांतताच हवी आहे. ही आजवरची राज्याची परंपरा असल्याने अशा लोकांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. ...
रोहित यांचे चुलते सुरेश पाटील यांची भाजपच्या खासदारांशी असलेली 'सेटलमेंट', राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा तयार झालेला 'पॉवरफुल' गट रोहित यांच्या आमदारकीच्या मार्गातला अडसर ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. ...
Rohit Patil Meets Nitin Gadkari: दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणे गरजेचे आहे, या वाक्याची प्रचिती आली, असे रोहित पाटील यांनी नितीन गडकरी भेटीनंतर म्हटले आहे. ...