लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहिंग्या

रोहिंग्या

Rohingya, Latest Marathi News

दरड कोसळून बांगलादेशात 12 रोहिंग्यांचा मृत्यू - Marathi News | Heavy rains trigger landslides that killed at least 12 people in the area that hosts around a million refugees. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दरड कोसळून बांगलादेशात 12 रोहिंग्यांचा मृत्यू

मॉन्सून येण्यापुर्वी 29 हजार रोहिंग्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. दरडीमुळे सध्या 30 घरांचे नुकसान झाले आहे. ...

रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार आणि संयुक्त राष्ट्रामध्ये करार - Marathi News | Myanmar, UN sign pact on initial steps for Rohingya return | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार आणि संयुक्त राष्ट्रामध्ये करार

रोहिंग्याचे पुनर्वसन व्हावे यासाठी म्यानमारवर सर्वच बाजूंनी दबाव येत होता. ...

म्यानमारने आमच्या सुशिक्षित लोकांची हत्या केली- रोहिंग्यांचा आरोप - Marathi News | Rohingya say Myanmar targeted the educated in genocide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारने आमच्या सुशिक्षित लोकांची हत्या केली- रोहिंग्यांचा आरोप

रखाइन प्रांतातून पळालेले रोहिंग्या बांगलादेशात आश्रयछावण्यांमध्ये राहात आहेत. ...

‘म्यानमारमधील हिंदुंच्या हत्यांची चौकशी हवी’ - Marathi News | Need inquiry in killing of Hindus in Myanmar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘म्यानमारमधील हिंदुंच्या हत्यांची चौकशी हवी’

म्यानमारच्या अशांत उत्तर रखाईन प्रांतात झालेल्या या मानवीहक्क उल्लंघनाची स्वतंत्र आणि विश्वसनीय चौकशी होण्याची गरज असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले. ...

...हा तर भारत- बांगलादेश यांच्या संबंधातील सुवर्ण अध्याय- पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | We are writing golden chapter in India-Bangladesh relationship: PM Modi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...हा तर भारत- बांगलादेश यांच्या संबंधातील सुवर्ण अध्याय- पंतप्रधान नरेंद्र मोदी

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांच्या उपस्थितीत बांगलादेश भवनाचे उद्घाटन ...

अभिनेत्री प्रियंका चोप्रानं बांगलादेशातील रोहिंग्यांच्या छावणीला दिली भेट - Marathi News | Actress Priyanka Chopran handed a visit to the camp in Bangladesh | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभिनेत्री प्रियंका चोप्रानं बांगलादेशातील रोहिंग्यांच्या छावणीला दिली भेट

रोहिंग्यांच्या सशस्त्र गटाने केली हिंदूंची हत्या- अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा अहवाल - Marathi News | Armed Rohingya group massacred Hindus in Myanmar, Amnesty International report alleges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोहिंग्यांच्या सशस्त्र गटाने केली हिंदूंची हत्या- अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा अहवाल

अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने हिंदूंवर हल्ले केल्याची माहिती उघड झाली आहे. ...

रोहिंग्या छावण्यांमध्ये होणार हजारो बालकांचा जन्म, गरोदर महिलांमध्ये बलात्कार पीडितही - Marathi News | Thousands of Rohingya rape victims expected to give birth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोहिंग्या छावण्यांमध्ये होणार हजारो बालकांचा जन्म, गरोदर महिलांमध्ये बलात्कार पीडितही

रोहिंग्यांच्या छावणीमध्ये दररोज 60 बालकांचा जन्म होत आहे. ...