लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहिंग्या

रोहिंग्या, मराठी बातम्या

Rohingya, Latest Marathi News

Rohingya Crisis : भारताचा 'हा' शेजारी देश रोहिंग्यांमुळे त्रस्त! गृह मंत्र्यांनी दिला लष्कर तैनात करण्याचा इशारा - Marathi News | Rohingya Crisis In Bangladesh home minister says if needed army would be deployed in rohingya camps  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा 'हा' शेजारी देश रोहिंग्यांमुळे त्रस्त! गृह मंत्र्यांनी दिला लष्कर तैनात करण्याचा इशारा

Rohingya Crisis : बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, कॉक्स बाजार भागात गेल्या पाच वर्षांत हत्या, लूट-मार, बलात्कार, ड्रग्स स्मगलिंग आणि इतरही विविध प्रकारचे गुन्हे जवळपास सात पटींनी वाढले आहेत. ...

रोहिंग्यांना फ्लॅट्स नव्हे, डिटेन्शन सेंटर्समध्येच ठेवलं जाणार; मंत्र्याच्या वक्तव्यानंतर, गृहमंत्रालयाचं स्पष्टिकरण - Marathi News | After the Hardeep singh puri's statement Home ministry says Rohingya refugees will not live in ews flats at bakkarwala in delhi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहिंग्यांना फ्लॅट्स नव्हे, डिटेन्शन सेंटर्समध्येच ठेवलं जाणार; मंत्र्याच्या वक्तव्यानंतर, गृहमंत्रालयाचं स्पष्टिकरण

सरकार परराष्ट्रमंत्रालयाच्या माध्यमाने अवैध परदेशी निर्वासितांसंदर्भात संबंधित देशांसोबत चर्चा करत आहे. यामुळे रोहिंग्यांना सध्या असलेल्या ठिकाणीच ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. ...

Malaysia Rohingya: नजरकैदैतून 500 हून अधिक रोहिंग्या पळाले, पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Malaysia Rohingya: More than 500 Rohingyas escape from captivity, police take action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नजरकैदैतून 500 हून अधिक रोहिंग्या पळाले, पोलिसांनी केली कारवाई

Malaysia Rohingya: रोहिंग्या निर्वासित छावनीचे गेट आणि बॅरियर ग्रिल तोडून या रोहिंग्यांनी पळ काढला. ...

प्रत्येक प्रश्न सर्वोच्च न्यायालयानेच सोडवायचा, तर मग लोकसभा-राज्यसभेची काय गरज? - सरन्यायाधीश - Marathi News | Chief justice n v ramana asks If supreme court takes up all issues what are lok sabha and rajya sabha there for   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर मग लोकसभा-राज्यसभेची गरजच काय? सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश स्पष्टच बोलले

अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे भाष्य केले आहे. ...

रोहिंग्या शरणार्थी शिबिरावर अंदाधुंद गोळीबार, किमान 7 जणांचा मृत्यू - Marathi News | firing in Rohingya refugee camp near bangladesh and myanmar border, killing at least 7 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोहिंग्या शरणार्थी शिबिरावर अंदाधुंद गोळीबार, किमान 7 जणांचा मृत्यू

काही दिवसांपूर्वीच रोहिंग्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ...

देशभरात NRC लागू करण्याचा निर्णय अद्याप नाही, फक्त रोहिंग्यांची ओळख पटवली जाईल - Marathi News | The decision to implement NRC across the country has not been taken yet, only Rohingyas will be sent back after verification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात NRC लागू करण्याचा निर्णय अद्याप नाही, फक्त रोहिंग्यांची ओळख पटवली जाईल

Illegal Rohingya migrants:सरकारने अवैधरित्या भारतात राहणाऱ्या रोहिंग्यांना देशासाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. ...

'भारत काही धर्मशाळा नाही, जिथे...', रोहिंग्याबाबत अनिल विज यांचे मोठे विधान - Marathi News | India not a dharamshala': Haryana minister Anil Vij says collecting info about Rohingyas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत काही धर्मशाळा नाही, जिथे...', रोहिंग्याबाबत अनिल विज यांचे मोठे विधान

Haryana minister Anil Vij says collecting info about Rohingyas : रोहिंग्या शरणार्थींनी जम्मू, हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि राष्ट्रीय राजधानीत आश्रय घेतला आहे. ...

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट! - Marathi News | Afghan and Rohingya Muslim refugees convert christians to take caa benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

गेल्यावर्षीच संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 मंजूर करण्यात आला. यात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मांतील नागरिकांसाठी सुलभ नियम तयार करण्यात आले आहेत. ...