अपंगत्वातून रुग्णाचे पुनवर्सन करणे, त्याला त्याच्या पायावर उभे करणे, आत्मनिर्भर करणे, यात बराच कालावधी लागतो. मात्र आता हा कालावधी कमी करण्यासाठी ‘होकोमा’ हे अद्ययावत रोबोटिक यंत्र मध्यभारतात नागपुरात पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहे. ...
स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) येत्या काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी मेडिकलच्यावतीने डॉ. राज गजभिये यांनी या संदर्भातील ‘प्रेझेंटेशन’ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ...
मानवी हाताने करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला मर्यादा पडतात. मात्र रोबोटिक सर्जरीमुळे या मर्यादा गळून पडतात. ‘रोबोटिक्स आर्म’ ३६० डिग्री वळत असल्याने, १२ पटींनी दृश्यांसह व अचूकतेसह रोबोटिक सर्जरी करता येते, अशी माहिती कर्करोग व रोबोटिक् ...