लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सहा वर्षांनंतर लागला पोलिसांच्या हाती - Marathi News | The absconding accused in the Mocca case was arrested by the police after six years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सहा वर्षांनंतर लागला पोलिसांच्या हाती

दशमेशनगर येथे घरात एकटे राहणाऱ्या मिश्रीलाल कन्हैयालाल बरडिया (८१) यांच्या घराच्या खिडकी तोडून १ लाख ५ हजार रुपये रोख आणि ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. ...

दुसऱ्या मजल्यावरील घराचे कुलूप चोरट्याने फोडले अन् ८ लाख केले लंपास  - Marathi News | The thief broke the lock of the house on the second floor and made 8 lakh duped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुसऱ्या मजल्यावरील घराचे कुलूप चोरट्याने फोडले अन् ८ लाख केले लंपास 

House Breaking : जितेंद्र राऊत यांची दोन्ही मुले हे मोठी वनी येथे त्यांच्या मामाकडे शिक्षणासाठी म्हणून ठेवलेली आहेत. ...

सासू-सुनेच्या गळ्याला चाकू लावून केलेल्या लुटीमागे 'प्रियकर'; तीन तासांत बिंग फुटले - Marathi News | lover behind the robbery in Baramati; police solved in three hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासू-सुनेच्या गळ्याला चाकू लावून केलेल्या लुटीमागे 'प्रियकर'; तीन तासांत बिंग फुटले

Crime News: पोलिसांनी  फिर्यादीच्या मोबाईल्सचे कॉल डिटेल्स तपासले. यावेळी  एका विशिष्ट क्रमांकावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले होते. ...

सुराणानगर दरोडा प्रकरणातील ११ आरोपींच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | 11 accused arrested in Surananagar robbery case | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सुराणानगर दरोडा प्रकरणातील ११ आरोपींच्या आवळल्या मुसक्या

घटनेतील आरोपी जालना जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच हे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथक चितळी, पुतळी, विरेगांव तांडा, पिंप्री डुकरे येथे पोहोचले. ...

सुराणा नगरातील दरोडा प्रकरणी ७ संशयित ताब्यात ; चाैघांचा शाेध सुरु - Marathi News | 7 suspects arrested in Surana robbery case; 4 continues to hunt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सुराणा नगरातील दरोडा प्रकरणी ७ संशयित ताब्यात ; चाैघांचा शाेध सुरु

हिंगोली शहरालगत असलेल्या सुराणा नगरात राज्य राखीव दलाचे जवान आर. व्ही. त्रिमुखे यांच्या घरी १२ ते १३ दरोडेखोरांनी ७ मार्चला दरोडा टाकला. ...

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत खेड-शिवापूर येथे पेट्रोल पंपावर दरोडा - Marathi News | Robbery on the petrol pump at Khed Shivapur from fear of revolver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत खेड-शिवापूर येथे पेट्रोल पंपावर दरोडा

दोन रिव्हॉल्वरचा धाक दाखवत दोन लाख 47 हजार पाचशे रुपयांची चोरी... ...

पोट दुखण्याचा बहाणा करुन बालसुधारगृहातून पलायन केलेला अल्पवयीन चोर जेरबंद - Marathi News | Juvenile thief who escaped from child remand home under the pretext of stomach ache detain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोट दुखण्याचा बहाणा करुन बालसुधारगृहातून पलायन केलेला अल्पवयीन चोर जेरबंद

Juvenile thief who escaped from child remand home : चोरीच्या दुचाकी हस्तगत : मध्यप्रदेशातून केले पलायन ...

Mansukh Hiren Case: 'मनसुख हिरेन घरातून निघाले तेव्हा...'; धक्कादायक माहिती समोर, प्रकरण वेगळ्याच वळणार! - Marathi News | Mansukh Hiren Case: It has come to light that Mansukh Hiren has stolen a gold chain, a ring and a credit card | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Mansukh Hiren Case: 'मनसुख हिरेन घरातून निघाले तेव्हा...'; धक्कादायक माहिती समोर, प्रकरण वेगळ्याच वळणार!

Mansukh Hiren Case: Stolen a Gold Chain, a Ring and a Credit card : विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार हा तपास केंद्रीय गृह विभागाने एनआयएच्या मुंबई विभागाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. ...