Robbery for girl friend at Osmanabad लातूरच्या लालबहादूर शास्त्री नगरात राहणारा सत्तार बाबुमियाँ सय्यद हा लातूर, उस्मानाबाद तसेच सोलापूर जिल्ह्यात गुन्हे करीत होता. ...
खंडणी देण्यास नकार देणाºया बादरुद्दीन शेख (४५, रा. मुंबई) या मासळी विक्रेत्याच्या मोबाईल आणि काही रोकडची २५ ते ३० वयोगटातील दोन लुटारुंनी जबरीने चोरी केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ...
Assaulting Case : मंगळवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बुधवारी हल्लेखोराला अटक केली. ...