आरोपींनी एटीएम कसे फोडायचे अन् रक्कम कशी काढायची याबाबत युट्युबवर व्हिडिओ बघितले आणि नंतर मोठी रक्कम हाती पडेल या विश्वासाने ते पहाटेच्या वेळी एटीएममध्ये शिरले. परंतु पोलिसांनी वेळीच रंगेहाथ जेरबंद करून त्या तिघांचा डाव उधळला. ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालताना दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून चोरीचा मुद्देमाल एका महिलेकडे ठेवल्याची कबुली दिली. ...
Crime News : प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे की, अटक केलेल्या चोरट्याने विमान आणि ट्रेनने जयपूर गाठल्यानंतर मोठ्या घटना घडवून नंतर तो शहर सोडून बिहारला पळून जायचा. ...