लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांची नक्षलग्रस्त भागातून फसवणूक, सिप्ला कंपनीच्या नावाने २१० जणांना लुटले - Marathi News | Relatives of Corona victims cheated in Naxal-hit areas, 210 people robbed in the name of Cipla Company | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांची नक्षलग्रस्त भागातून फसवणूक, सिप्ला कंपनीच्या नावाने २१० जणांना लुटले

नक्षलग्रस्त भागातून कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ...

घडले 'तिच्याच'मुळे अन् सापडलेही 'तिच्याच'मुळे; 'ही' आहे दरोड्यामागची लव्हस्टोरी - Marathi News | Happened because of 'her' but not because of 'her'; This is the love story behind the robbery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घडले 'तिच्याच'मुळे अन् सापडलेही 'तिच्याच'मुळे; 'ही' आहे दरोड्यामागची लव्हस्टोरी

Nagpur News उत्तर प्रदेशातील तरुण तसेच नागपुरातील तरुणीच्या लव्हस्टोरीतून जरीपटक्यातील दरोडा घडल्याची थक्क करणारी माहिती पुढे आली आहे. ...

ज्वेलर्समध्ये दरोडा घालणाऱ्यांच्या मध्यप्रदेशात बांधल्या मुसक्या; आठ तासात लावला छडा - Marathi News | robbers of jewelry shop tied up in Madhya Pradesh ;in eight hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्वेलर्समध्ये दरोडा घालणाऱ्यांच्या मध्यप्रदेशात बांधल्या मुसक्या; आठ तासात लावला छडा

Nagpur News सोमवारी भरदुपारी जरीपटक्यातील अवनी ज्वेलर्समध्ये पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी छडा लावला. मध्यप्रदेशातील कटनी येथे या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले. ...

लोणीकंद परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी हस्तगत - Marathi News | Robbery gang arrested in Lonikand area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणीकंद परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी हस्तगत

लोणीकंद ते बकोरी रस्त्यावरील खंडोबाचा माळ परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

थरारक! दरोडा टाकण्यासाठी सोसायटीत शिरलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी पाठलाग करून ठोकल्या बेड्या - Marathi News | Cinestyle thrill! Police were arrested robbers by chasing who had entered into society for robbery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थरारक! दरोडा टाकण्यासाठी सोसायटीत शिरलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी पाठलाग करून ठोकल्या बेड्या

तेव्हा पोलीस पळाले, आता चोरट्यांना पाठलाग करुन पकडले, मध्यरात्री कोथरुडमध्ये रंगला थरार ...

दिवसाढवळ्या फिल्मीस्टाईल दरोडा; सराफाचे हात तोंड बांधून बेदम मारहाण करून दागिने लुटले - Marathi News | In day light filmstyle robbery; Jweller's hands were tied around his mouth and he was beaten to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसाढवळ्या फिल्मीस्टाईल दरोडा; सराफाचे हात तोंड बांधून बेदम मारहाण करून दागिने लुटले

Dacoity Case : पिस्तुलाच्या धाकावर सराफा दुकानात दरोडा ...

दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा; गोळीबारात मालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Daytime robbery at a jewelers shop in Dahisar; The owner died on the spot in the shooting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा; गोळीबारात मालकाचा जागीच मृत्यू

दहिसरच्या रावळपाडा परिसरात एका ज्वेलर्सवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. ...

गांजा , गावठी कट्टासह १३ दुचाकी असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ आरोपींना अटक - Marathi News | Twelve lakh items including 13 two-wheelers including cannabis and Katta seized; Nine accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा , गावठी कट्टासह १३ दुचाकी असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ आरोपींना अटक

Crime News : भिवंडीत दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी करणाऱ्या नऊ आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश ...