जिल्ह्यात चोरींचे प्रमाण वाढले असून साकोलीत चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सणावाराला घरातील लोक बाहेरगावी जात असल्याचा फायदा घेत चोरटे घरावर डल्ला मारत आहेत. ...
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढल्याचा फायदा चोरटे घेताना दिसत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मोबाइलदेखील चोरीला जात असून बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालय, बाजार परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला गेली आहेत. ...
याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना लातूरच्या पाेलीस पथकाने तेलंगणातून ट्रकसह ताब्यात घेतले. ...