लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

बंद घर चोरट्यांच्या रडारवर.. धनलक्ष्मीनगरमध्ये अडीच लाखांची घरफोडी - Marathi News | jewellary worth 2.5 lakh stolee from locked house in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बंद घर चोरट्यांच्या रडारवर.. धनलक्ष्मीनगरमध्ये अडीच लाखांची घरफोडी

रविवारी सकाळी बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार, डायमंड असलेली सोन्याची अंगठी यासह १६० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख ६० हजार असा २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...

लग्न समारंभात हात साफ करणाऱ्या गँगचा पर्दाफाश; काशिमीरा पोलिसांकडून अटक - Marathi News | Gang exposes hand washing at wedding ceremony; Arrested by Kashimira police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न समारंभात हात साफ करणाऱ्या गँगचा पर्दाफाश; काशिमीरा पोलिसांकडून अटक

Robbery Gang Arrested : त्यांच्याकडून २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी शुक्रवारी सायंकाळी दिली.  ...

25 लाखांच्या औषधीवर मारला डल्ला - Marathi News | 25 lakh worth of drugs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महामार्गावरील कंटेनर लूट प्रकरण : तपासासाठी पथके मध्यप्रदेश, हैदराबादकडे रवाना

हैद्राबाद येथील रेड्डीज कंपनीच्या औषधांनी भरलेला  कंटेनर (क्रमांक एच आर ४७ डी९२१९) घेऊन नागपूरकडे जात असताना बुधवारी रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान तालुक्यातील   मराठवाकडी गावाजवळ एका ट्रकने कंटेनरला अडविले. पाठोपाठ मागाहून एक पांढऱ्या रंगाची कार आली ...

चालकाचे हातपाय बांधून चक्क औषधाचा कंटेनरच लुटला - Marathi News | a container carrying medicines stock robbed by thieves near pandharkawada | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चालकाचे हातपाय बांधून चक्क औषधाचा कंटेनरच लुटला

पांढरकवडालगतच्या मराठवाकडी गावाजवळ औषधांनी भरलेला कंटेनर चोरट्यांनी लुटला. लुटारुंनी कंटनेर चालकाचे हातपाय बांधून त्यांना शेतात फेकले व त्यानंतर कंटेनर काही अंतरावर नेऊन त्यातील औषधांचा साठा दुसऱ्या ट्रकमध्ये भरून लुटारू फरार झाले. ...

चालकाचे हातपाय बांधून मध्यरात्री चक्क औषधाचा कंटेनरच लुटला - Marathi News | The driver's hands and feet were tied and a container of medicine was looted in the middle of the night | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठवाकडीलगत महामार्गावर दरोडा : लाखोंची औषधी पळविली, मोजमाप सुरू

हैद्राबाद येथून रेड्डीज कंपनीचा औषधसाठा घेऊन एच.आर.४७-डी.९२१९ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे निघाला. बुधवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास हा कंटेनर पांढरकवडालगतच्या मराठवाकडी या गावाजवळ पोहोचला. यावेळी अचानक एका ट्रकने या कंटेनरला ओव्हरटेक केले. त्यान ...

कल्याण रेल्वे स्टेशनच्या पार्किगमधून दुचाकी गायब झाल्याने पार्किग चालकास अटक - Marathi News | Parking driver arrested for missing two-wheeler in Kalyan railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याण रेल्वे स्टेशनच्या पार्किगमधून दुचाकी गायब झाल्याने पार्किग चालकास अटक

Crime News : न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शार्दूल यांनी दिली आहे. ...

ठाण्यात दोन दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास अटक; नौपाडा पोलिसांची कामगिरी - Marathi News | Man arrested for trying to break into two shops in Thane;Action of Naupada Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात दोन दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास अटक; नौपाडा पोलिसांची कामगिरी

Action of Naupada Police : ठाण्यातील मखमली तलाव परिसरातील छाया सोसायटीतील लखमशीभाई रिटा यांचे ओम प्लायवूड आणि भावेश जैन यांचे मोटो गॅलेक्सी या दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्याचा प्रकार २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते २८ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ ...

स्वत:च्या घरात ११ लाखांची चोरी करणाऱ्या महिलेसह तीच्या सहकाऱ्याला १२ तासात अटक - Marathi News | Woman arrested for stealing Rs 11 lakh from her home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वत:च्या घरात ११ लाखांची चोरी करणाऱ्या महिलेसह तीच्या सहकाऱ्याला १२ तासात अटक

Robbery Case : सलमा हिचा नवरा जसीम याला बनावट नोटा प्रकरणी तीन वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती. ...