Robbery Case : मंद्रेला शहरातील वॉर्ड 3 चे रहिवासी जगदीश शर्मा यांनी त्यांचा मुलगा चेतन शर्मा याचे लग्न 28 नोव्हेंबर 2021 रोजी चिरावा येथील रहिवासी निकिता या मुलीशी झाले होते, असे सांगितले. ...
अचानक घराची बेल वाजली. भोयर यांनी दरवाजा उघडताच तोंडाला कापड बांधून असलेल्या तीन व्यक्तींनी घरात जबरदस्ती प्रवेश केला. हातात चाकू असलेल्या चोरट्यांनी भोयर दाम्पत्याला ढकलत-ढकलत बेडरूमपर्यंत नेले. याठिकाणी चोरट्यांनी भोयर दाम्पत्याला बांधून ठेवले. दरम ...
दरोडा घालणाऱ्या चोरट्यांनी सुमारे दीड तास भोयर दाम्पत्याला दहशतीत ठेवून त्यांच्या घरातून रोख रककम व सोन्याचे दागिने चोरून नेले. विशेष म्हणजे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढताना भोयर यांच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. ...
Crime News : तरबेज शेख, दानिश खान, अजय दबडे, निजान शेख (सर्व 19 व 20 वर्षे वयोगटातील ) अशी अटक आरोपींची नावे असून अन्य एक आरोपी 14 वर्षाचा आहे. हे पाचही जण पुणे येथील कोंढवा या परिसरातील राहणारे आहेत. ...