हे दरोडेखोर हात साफ केल्यानंतर आपल्या परिवाराला घेऊन देवदर्शनाकरिता पुढचा प्रवास करायचे, त्यामुळे कुणालाही त्यांच्यावर संशय येत नव्हता. या आरोपींकडे एक्सयूव्ही व बोलेरो ही दोन वाहने असून, यामधूनच त्यांचा प्रवास असायचा. ही दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त ...
जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यापूर्वी तीनवेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ५ एप्रिल रोजीही अशाचप्रकारे शेगाव येथून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या कारचे पंक्चर करून कारमधील लोकांना मारहाण करीत लुटण्यात आले. ...
टायर फुटल्याचा आवाज आल्याने त्यांनी कार रस्त्याकडेला थांबविली. चालक विशाल व वैभव कारखाली उतरले आणि स्टेपनी काढण्यासाठी कारची डिक्की उघडण्यासाठी मागे गेले असता सुमारे ३०-३५ वयोगटातील चार युवक हातात लाठ्या-काठ्या घेऊन धावत येताना दिसले. ...
डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक-१७, प्रगती कॉलनी, आर. के. पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दि. ४) मध्यरात्री १ ते ३.३० च्या दरम्यान आरोपींनी मनीष गुरूप्रसाद गुप्ता (वय ५२, रा. प्रगती कॉलनी) यांच्या पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागि ...