लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

'हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परबचा मोबाइल चोरट्यांनी लांबवला, नेमकं काय घडलं? - Marathi News | Hasyajatra fame actress Shivali Parab mobile was stolen by thieves | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परबचा मोबाइल चोरट्यांनी लांबवला, नेमकं काय घडलं?

एका हास्य रिॲलिटी शाेमधील अभिनेत्री शिवाली परब हिचा माेबाइल रविवारी सकाळी चाेरट्यांनी हिसकावला. ...

चक्क आमदाराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; नांदेडमधील घटना - Marathi News | Thieves attacked the MLA's Madhavrao Patil house; Incident in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चक्क आमदाराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; नांदेडमधील घटना

हदगाव शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या आमदार जवळगावकर यांच्या घरात चोरटे शिरले होते. ...

'स्पेशल-26' स्टाईलने दरोडा; सीबीआय अधिकारी बनून आले अन् 35 लाख लुटून नेले - Marathi News | 'Special-26' style robbery; came as CBI officers and looted 35 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'स्पेशल-26' स्टाईलने दरोडा; सीबीआय अधिकारी बनून आले अन् 35 लाख लुटून नेले

भरदिवसा एसबीआय बँकेवर हा दरोडा पडला, दरोड्यावेळी बँकेत अनेक ग्राहक होते. ...

चोरांनी मारला १७ लाखांच्या चॉकलेट्सवर डल्ला; CCTVपासून वाचण्यासाठी केला भन्नाट जुगाड - Marathi News | Chocolates stolen worth rupees 17 crores from lucknow cadbury godown robbers did jugaad to save them from cctv recording trending viral news | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लाखोंच्या चॉकलेट्सवर चोरांचा डल्ला; CCTVपासून वाचण्यासाठीही भन्नाट जुगाड

कॅडबरी चॉकलेटच्या डीलरने घराचं गोदामात केलं होतं रूपांतर ...

चोरीकरून निघाले देवदर्शनाला, लातूर पोलिसांच्या नाकाबंदीत तीन दरोडेखोर अडकले - Marathi News | Three robbers got caught in the Latur police blockade | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चोरीकरून निघाले देवदर्शनाला, लातूर पोलिसांच्या नाकाबंदीत तीन दरोडेखोर अडकले

ट्रॅव्हल्सने तिरुपतीला निघाले होते, न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी ...

खादाड चोर! आमदाराचं घर फोडलं, पण मौल्यवान वस्तू तशाच अन् घेऊन गेले काजू-बदाम - Marathi News | food items stolen from bsp mla rambais house in bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खादाड चोर! आमदाराचं घर फोडलं, पण मौल्यवान वस्तू तशाच अन् घेऊन गेले काजू-बदाम

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये चोरांनी बसपा आमदाराच्या बंद असलेल्या घरात चोरी केली. पण चोरांनी घरातील कोणत्याही वस्तू न नेता चक्क काजू-बदाम आणि राशनचं सामान चोरी केलं आहे.  ...

हिंगोलीतील घरफोड्यांमध्ये परभणीच्या चोरट्यांचा हात; दोघे जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Parbhani burglars involved in house burglaries in Hingoli; Two arrested, goods worth one and a half lakh seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील घरफोड्यांमध्ये परभणीच्या चोरट्यांचा हात; दोघे जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली जिल्ह्यातील चारही चोरीच्या प्रकरणाची दिली कबुली ...

12 वर्षीय मुलाचा बँकेवर दरोडा; 35 लाख रुपयांची बॅग घेऊन फरार, सीसीटीव्हीत कॅद झाली घटना - Marathi News | Patiala: Two including minor boy decamp with bag containing Rs 35 lakh cash from SBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :12 वर्षीय मुलाचा बँकेवर दरोडा; 35 लाख रुपयांची बॅग घेऊन फरार, सीसीटीव्हीत कॅद झाली घटना

हे 35 लाख रुपये ATMमध्ये भरण्यासाठी जाणार होते, पण त्यापूर्वीच ही चोरी झाली. ...