लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

रखवालदाराच्या घरावरच चोरटयाने मारला डल्ला; भाईंदरमधील घटना - Marathi News | A thief has attacked the house of a janitor In Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रखवालदाराच्या घरावरच चोरटयाने मारला डल्ला; भाईंदरमधील घटना

भाईंदरमध्ये एका रखवालदाराच्या घरावरच चोरटयाने डल्ला मारला आहे. ...

मोठी बातमी! सोलापुरातील मशरूम गणपतीचा २८ तोळ्याचा कळस चोरीला, दुसऱ्यांदा घडली घटना - Marathi News | mushroom Ganpati temple kalash robbery in solapur incident happened second time in last six years | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापुरातील मशरूम गणपतीचा २८ तोळ्याचा कळस चोरीला, दुसऱ्यांदा घडली घटना

बाप्पाच्या प्रतिष्ठापने दिवशीच घडलेल्या प्रकाराने उडाली खळबळ ...

VIDEO : दिवसाढवळ्या घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड, १४ गुन्हे उघडकीस - Marathi News | Daylight house burglar arrested 14 crimes revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :VIDEO : दिवसाढवळ्या घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड, १४ गुन्हे उघडकीस

डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ ऑगस्टला घडलेल्या एका घरफोडी घटनेचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करीत होते. घटना घडली त्या परीसरात असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसून आला होता. ...

रिक्षातून प्रवास करणे ठरतेय धोक्याचे, रिक्षाचालकानेच प्रवाशाला निर्जनस्थळी नेऊन लुटले - Marathi News | Traveling by rickshaw turns out to be dangerous, the rickshaw driver took the passenger to a deserted place and robbed him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षातून प्रवास करणे ठरतेय धोक्याचे, रिक्षाचालकानेच प्रवाशाला निर्जनस्थळी नेऊन लुटले

याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. ...

प्रवाशांना लुटण्यासाठी आलेल्या सात जणांच्या टोळीला अटक, आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश - Marathi News | Gang of seven arrested for robbing passengers, two minors included among the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रवाशांना लुटण्यासाठी आलेल्या सात जणांच्या टोळीला अटक, आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

पोलिसांनी त्यांच्या दिशेने जाऊन चौकशी केली असता, ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. पोलिसांनी त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या जवळ दरोडा टाकण्यासाठी लागणारी घातक शस्त्रे आढळून आली. ...

उल्हासनगरात मंदिरातील पुजाऱ्याच्या घरी दरोडा; १० लाख ४० हजाराचा ऐवज लंपास, पुजाऱ्यालाही मारहाण - Marathi News | Robbery at temple priest's house in Ulhasnagar; Instead of 10 lakh 40 thousand, the priest was beaten up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात मंदिरातील पुजाऱ्याच्या घरी दरोडा; १० लाख ४० हजाराचा ऐवज लंपास, पुजाऱ्यालाही मारहाण

उल्हासनगर श्रीराम चौकात स्वामी धामाराम दरबार (मंदिर) असून दरबाराचे गादीसर (पुजारी) साई जय जाग्याशी हे कुटुंबासह मंदिराच्या मागच्या बाजूला राहतात. ...

आलिशान कारमधून चोरून नेल्या चरणाऱ्या दोन बकऱ्या; सीसीटीव्हीमध्ये कैद झाला प्रकार - Marathi News | luxury car owners goat thieves active again captured in cctv footage watch video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आलिशान कारमधून चोरून नेल्या बकऱ्या; CCTVमध्ये कैद झाला प्रकार

कोणाला काहीही कळायच्या आत कार तिथून पसार झाली ...

वर्ध्यातील चोरीचा उलगडा; अट्टल दुकानफोड्या ‘नरेश’ गुन्हे शाखेच्या जाळ्यात - Marathi News | Wardha burglary case solved; thief 'Naresh' snatched by crime branch | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील चोरीचा उलगडा; अट्टल दुकानफोड्या ‘नरेश’ गुन्हे शाखेच्या जाळ्यात

तीन हजारांची रोकड जप्त ...