जिल्हयातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन चोरीस गेलेला मुद्देमाल स्थानीक गुन्हे शाखा तसेच पोलिस स्टेशनच्या पथकांनी चोरटयांना ताब्यात घेउन जप्त केला आहे. ...
मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलाजवळ एका दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील आठ तोळ्यांचे दोन मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी धूम ठोकली. या महिलेच्या नात्यातील दोन भाऊ पोलीस दलात अधिकारी असल्याचे सुत्रांनी सांगितले. ...
शेख शबीर शेख हनीफ (३५) रा. बिटरगाव यांच्या घराचा कोयंडा तोडून सात जण बळजबरीने घरात शिरले. त्यांनी शेख शबीर व त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली. रोख १५०० रुपये, सोन्याची पोत लुटली. नंतर लागूनच असलेल्या हनुमान मंदिरात दरोडेखोर गेले. तेथे संजय गंगाराम ...
रुपेश ऊर्फ डोंगऱ्या याने साथीदारांच्या मदतीने वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथील शेतवस्तीवर दरोडा टाकत एका मुलाचा खून केला होता. यात महिलांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ही घटना २ जुलै २०२१ रोजी घडली होती. ...