लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

नातेवाइकांकडे झोपायला जाणे पडले महागात, घरात झाली चोरी; रोख रकमेसह दागिने लंपास - Marathi News | Burglary in woman's house in Tumsar; 20 thousand cash and gold jewelry were stolen | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नातेवाइकांकडे झोपायला जाणे पडले महागात, घरात झाली चोरी; रोख रकमेसह दागिने लंपास

तुमसर येथील घटना ...

भाजी व्यापाऱ्याच्या फ्लॅटमधून ६१ लाखांची रोकड चोरी; एकच खळबळ - Marathi News | 61 lakh cash theft from vegetable trader's flat at Kalamna | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजी व्यापाऱ्याच्या फ्लॅटमधून ६१ लाखांची रोकड चोरी; एकच खळबळ

कळमन्यातील घटना ...

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत दरोडा; सोन्यासह २१ लाखांचा ऐवज पळविला - Marathi News | Robbery at Vidharbha Konkan Gramin Bank; 21 lakh was stolen along with gold | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत दरोडा; सोन्यासह २१ लाखांचा ऐवज पळविला

भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील घटना; १३ लाखांचे सोने चोरी ...

दाेन ट्रॉलीमधून दराेडेखाेरांनी नेली सव्वा दाेन काेटींची राेकड! - Marathi News | The cash of two crores was taken by the doormen from two trolleys! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाेन ट्रॉलीमधून दराेडेखाेरांनी नेली सव्वा दाेन काेटींची राेकड!

लातुरात सशस्त्र दराेडा, पाठीमगील दारातून बंगल्यात केला प्रवेश ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर १ करोड ३९ लाखांचा दरोडा; सिगारेट भरलेला ट्रक दरोडेखोरांनी पळवला - Marathi News | 1 crore 39 lakh robbery on mumbai ahmedabad highway the robbers ran away with a truck full of cigarettes | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई-अहमदाबाद महामार्गावर १ करोड ३९ लाखांचा दरोडा; सिगारेट भरलेला ट्रक दरोडेखोरांनी पळवला

१ करोड ३९ हजारांचा मुद्देमाल घेऊन ट्रक नवी मुंबईच्या रबाळे येथून घेऊन निघाला होता. ...

पेन विकत घ्यायला आला अन् सोनसाखळी हिसकावून पळाला; झटापटीत महिला जखमी - Marathi News | He came to buy a pen and snatched the gold chain and ran away; Woman injured in scuffle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेन विकत घ्यायला आला अन् सोनसाखळी हिसकावून पळाला; झटापटीत महिला जखमी

यावेळी चोरट्याने गळ्यावर हात टाकताच महिलेने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झटका देऊन पळून गेला. ...

सोसायटीवर दरोडा, आरोपीला पायावर गोळी झाडून सिनेस्टाईल अटक - Marathi News | Robbery on a society, shot on the leg of the accused and arrested Cinestyle in nanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोसायटीवर दरोडा, आरोपीला पायावर गोळी झाडून सिनेस्टाईल अटक

उमरी तालुक्यातील सिंधी येथे काँग्रेसचे पदाधिकारी मारोतराव कवळे यांच्या क्रेडिट सोसायटीवर  शनिवारी दुपारी  दरोडा घालण्यात आला होता ...

तिघांनी मिळून चोरल्या आठ लाखांच्या तब्बल २९ दुचाकी, नाशिकमधील घटना - Marathi News | As many as 29 two-wheelers worth eight lakhs were stolen by three people an incident in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिघांनी मिळून चोरल्या आठ लाखांच्या तब्बल २९ दुचाकी, नाशिकमधील घटना

पोलिसांनी ठोकल्या बेड्या, सर्व दुचाकी हस्तगत ...