लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

महेशनगरच्या कश्यप कॉलनीत धाडसी घरफोडी; ७३ लाखांचा मुद्देमाल चोरीला - Marathi News | Daring burglary in Maheshnagar's Kashyap Colony of Naagpur, 73 lakh worth of goods stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महेशनगरच्या कश्यप कॉलनीत धाडसी घरफोडी; ७३ लाखांचा मुद्देमाल चोरीला

साखरपुड्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरातून दीड किलो सोन्याचे दागिने लंपास ...

सेलू पोलीसांच्या खडा पहाऱ्याला चोरट्यांनी चकवा देत घातला सशस्त्र दरोडा - Marathi News | Thieves evaded the Selu police guard and committed an armed robbery. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलू पोलीसांच्या खडा पहाऱ्याला चोरट्यांनी चकवा देत घातला सशस्त्र दरोडा

मारोती नगर मधील कर सल्लागाराच्या घरातून रोख ६० हजार व १३ तोळे लुटल्याचे प्राथमिक अंदाज. ...

दरोडा टाकण्यापूर्वी दोन दरोडेखोरांना अटक; ३ जण फरार, मुंबईतील बोरवली येथील घटना - Marathi News | Two robbers arrested before robbery; 3 persons absconding, incident at Borvali in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोडा टाकण्यापूर्वी दोन दरोडेखोरांना अटक; ३ जण फरार, मुंबईतील बोरवली येथील घटना

दिवाळीनिमित्त पोलिसांची ड्युटी वाढते. कोणतीही घटना घडू नये यासाठी पोलिसांची गस्त वाढवली जाते. ...

व्यापाऱ्याकडील ५६ लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; नोकरच निघाला 'मास्टर माईंड' - Marathi News | three accused including servant arrested for stealing 56 lakhs from trader, 27 lakh cash seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यापाऱ्याकडील ५६ लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; नोकरच निघाला 'मास्टर माईंड'

कर्मचाऱ्यासह तिघांना अटक : २७ लाखांची रोकड जप्त ...

घरफोडी, चोरी करणाऱ्या चौकडीला अटक, १३ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत - Marathi News | robber arrested 13 crimes were solved and goods worth lakhs were seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरफोडी, चोरी करणाऱ्या चौकडीला अटक, १३ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत

या चारही आरोपींकडून १३ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती मंगळवारी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.  ...

दोघा मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ अटक; पाय अडकून पडल्याने लागले हाती  - Marathi News | Two mobile phone thieves arrested red-handed; The hand was taken when the leg got stuck in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोघा मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ अटक; पाय अडकून पडल्याने लागले हाती 

निखिल मढवी व विवेक प्रजापती अशी अटक केलेल्या मोबाईल चोरट्यांनी नावे आहेत. ...

सांगलीत घरात घुसून तलवारीच्या धाकाने सव्वा दोन लाखांचा ऐवज लुटला; मदतीसाठी आलेल्या तरुणावर दगडाने हल्ला - Marathi News | rabbery In Sangli robbed two and a half lakhs of money at the point of a sword | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत घरात घुसून तलवारीच्या धाकाने सव्वा दोन लाखांचा ऐवज लुटला; मदतीसाठी आलेल्या तरुणावर दगडाने हल्ला

रविवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. ...

सांगलीत बसस्थ‌ानकावर गर्दीचा फायदा घेऊन दागिने लुटणाऱ्या महिलेस अटक, साडेसहा लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | Woman robbed of jewelery by taking advantage of crowd at bus stand in Sangli arrested, six and a half lakhs seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत बसस्थ‌ानकावर गर्दीचा फायदा घेऊन दागिने लुटणाऱ्या महिलेस अटक, साडेसहा लाखांचा ऐवज जप्त

मध्यवर्ती बसस्थानकावरून प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले होते. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी खास पथक तयार करून याचा तपास सुरू केला होता. ...