लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

पोलिसांनी चोरीच्या ५१ गुन्ह्यातील १ कोटी ७ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना मिळवून दिला - Marathi News | Police recovered 1 crore 7 lakh worth of stolen object from 51 cases of theft | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांनी चोरीच्या ५१ गुन्ह्यातील १ कोटी ७ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना मिळवून दिला

२०२२ सालात तसेच सध्या सुरु असलेल्या जानेवारी महिन्यात चोरी वा घरफोडीच्या घडलेल्या गुन्ह्यां पैकी ५१ गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

Pune | दोनदा रेकी करून घरफोडी करणारी टोळी जेरबंद; ७१ तोळे सोने आणि आठ लाखांची रोकड जप्त - Marathi News | Twice Reiki burglary gang jailed; 71 tolas of gold and eight lakhs in cash seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune | दोनदा रेकी करून घरफोडी करणारी टोळी जेरबंद; ७१ तोळे सोने आणि आठ लाखांची रोकड जप्त

दोन मिनिटांत केली घरफोडी ... ...

चोरट्यांना रंगेहाथ पकडून जमावाने दिला चोप; संतप्त जमावाकडून रिक्षांची मोडतोड - Marathi News | The mob caught the thieves red-handed; Rickshaws vandalized by angry mobs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चोरट्यांना रंगेहाथ पकडून जमावाने दिला चोप; संतप्त जमावाकडून रिक्षांची मोडतोड

तीन चोरट्यांनी बंगल्याच्या टेरेसवरील इन्वर्टर व बॅटरी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला असता परीसरातील नागरीकांच्या हा प्रकार लक्षात आला. ...

खामगावातील चोरट्यांना आता चंदनाचा लळा; नॅशनल हायस्कूलमधील चंदनाचे झाड चोरीला - Marathi News | The thieves in Khamgaon are now fighting with sandalwood; Sandalwood tree stolen from National High School | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील चोरट्यांना आता चंदनाचा लळा; नॅशनल हायस्कूलमधील चंदनाचे झाड चोरीला

याप्रकरणी नॅशनल हायस्कूल आणि महाविद्यालय प्रशासनाच्यावतीने खामगाव शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली. ...

आईच्या गळ्यावर चाकू ठेवून वडिलांचे खाते रिकामे; बांगड्यांसहित कोट्यवधींची लूट - Marathi News | A shocking incident took place in Bandra where the boy himself robbed the mother's jewelery along with the bank deposit at knifepoint. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या गळ्यावर चाकू ठेवून वडिलांचे खाते रिकामे; बांगड्यांसहित कोट्यवधींची लूट

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी मुलगा राहुल दौंडकर (वय २४) याला अटक केली आहे.  ...

दुकानमालकाचे प्रसंगावधान; दुकानाला भगदाड पाडून सराफाच्या दुकानात दागिन्यांची लूट करणारा सूत्रधार जेरबंद - Marathi News | Mastermind who ransacked a shop and looted jewelry in a bullion shop jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुकानमालकाचे प्रसंगावधान; दुकानाला भगदाड पाडून सराफाच्या दुकानात दागिन्यांची लूट करणारा सूत्रधार जेरबंद

या लुटीतील सर्वच म्हणजे चार लाख ३२ हजारांचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत. ...

अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी; साडेचार लाखांचे घड्याळ घेऊन मोलकरीण पळाली - Marathi News | Burglary at actress Kranti Redkar's house; The maid ran away with a watch worth four and a half lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी; साडेचार लाखांचे घड्याळ घेऊन मोलकरीण पळाली

संबंधित मोलकरीण उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे समजताच पोलिसांचे पथकही अधिक तपासासाठी तिकडे रवाना झाले आहे. ...

जिथे ऑइलची पाइपलाइन तिकडे तो भाड्याने घ्यायचा पत्र्याचा शेड; ४०० कोटी कमावले, शेवटी बिंग फुटलं! - Marathi News | Police have arrested Sandeep Gupta, who stole oil worth around Rs 400 crores by breaking pipelines of oil companies in many states of the country. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिथे ऑइलची पाइपलाइन तिकडे तो घ्यायचा पत्र्याचा शेड; ४०० कोटी कमावले, शेवटी बिंग फुटलं!

राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये तेल चोरीचा सूत्रधार संदीप गुप्ताविरुद्ध २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ...