लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

डान्सबारच्या नादाला लागला, उच्चशिक्षित बनला घरफाेड्या; ४७ ताेळे साेने हस्तगत - Marathi News | highly educated done robbery for dance bar 4700 gram gold recovered | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डान्सबारच्या नादाला लागला, उच्चशिक्षित बनला घरफाेड्या; ४७ ताेळे साेने हस्तगत

त्याने मास मीडियाचे शिक्षण घेतले. त्यानंतर ताे नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात नाेकरीला लागला. यादरम्यान त्याला डान्सबारचा नाद लागला. ...

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन घर फोडले; १ लाख २० हजाराचा ऐवज लंपास - Marathi News | Thieves broke into three houses; Lumpas instead of 1 lakh 20 thousand jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन घर फोडले; १ लाख २० हजाराचा ऐवज लंपास

वाढत्या चोरीच्या घटनांनी पोलिसांची झोप उडविली ...

डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी ताे करायचा घरफाेड्या; त्याला पकडण्यासाठी पाेलिसांची झाली महिनाभर दमछाक - Marathi News | House-breaking to blow money in a dance bar in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी ताे करायचा घरफाेड्या; त्याला पकडण्यासाठी पाेलिसांची झाली महिनाभर दमछाक

पाेलिसांनी त्याच्याकडून ४७ ताेळे साेने, माेबाईल, लॅपटाॅप हस्तगत केले आहे. राेशन चाेरलेला पैसा डान्सबारमध्ये उडवायचा. ...

साताऱ्यात बंदुकीचा धाक दाखवून दीड लाखाची रोकड लुटली - Marathi News | 1.5 lakh cash was robbed at gunpoint in Satara. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साताऱ्यात बंदुकीचा धाक दाखवून दीड लाखाची रोकड लुटली

ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. ...

आठ लाखांच्या लुटमारीतील आरोपींविरूद्ध ‘मोक्का’ - Marathi News | 'Mokka' against the accused in the robbery of eight lakhs; Four people including the gang leader were arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ लाखांच्या लुटमारीतील आरोपींविरूद्ध ‘मोक्का’

कलम वाढ : टोळीप्रमुखांसह चार जणांना अटक ...

ताई, हाफ तिकिटाच्या नादात पर्समधील सोने होईल साफ; बस थांब्यावरून दोन तोळ्यांचे मंगळसूत्र चोरी - Marathi News | The incidents of theft are increasing and thefts are taking place at bus stations and railway stations. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताई... हाफ तिकिटाच्या नादात पर्समधील सोने होईल साफ; दोन तोळ्यांचे मंगळसूत्र चोरी

यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत एकूण ६,१७५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३,४४६ गुन्ह्यांची उकल झाली. ...

विमातळाच्या सुरक्षेचे चोरांनी काढले वाभाडे; तिसरी चोरी उघडकीस, अनोळखी विरोधात गुन्हा - Marathi News | There has been an increase in cases of money being withdrawn from passengers' bags at the Mumbai International Airport. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमातळाच्या सुरक्षेचे चोरांनी काढले वाभाडे; तिसरी चोरी उघडकीस, अनोळखी विरोधात गुन्हा

आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाच्या बॅगमधून पैसे काढण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ...

विमानतळावर प्रवाशांचे पैसे चोरतंय कोण?; व्यावसायिकाच्या बॅगेतून ९ लाख काढले - Marathi News | Who is stealing passengers' money at the airport?; 9 lakhs was taken from the businessman's bag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावर प्रवाशांचे पैसे चोरतंय कोण?; व्यावसायिकाच्या बॅगेतून ९ लाख काढले

आठवडाभरातील हा दुसरा प्रकार असल्याचे निदर्शनास आले आहे.  ...