लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

पर्यंतीच्या माय-लेकींचा खून दागिन्यांसाठीच; मध्य प्रदेशमधील दोघांना अटक - Marathi News | Mother and his daughter were killed for jewels; Two arrested from Madhya Pradesh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पर्यंतीच्या माय-लेकींचा खून दागिन्यांसाठीच; मध्य प्रदेशमधील दोघांना अटक

पोलिसांच्या तपासात उघड ...

धाराशिवमध्ये ज्योती क्रांती मल्टीस्टेट बॅंकेवर दराेडा; पिस्तुल, चाकूचा धाक दाखवून लाखोंचे दागिने, रोकड लुटली - Marathi News | Robbery in Jyoti Kranti Multistate Bank in dharashiv Looted jewels and cash worth lakhs at gunpoint | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ज्योती क्रांती मल्टीस्टेट बॅंकेवर दराेडा; पिस्तुल, चाकूचा धाक दाखवून लाखोंचे दागिने, रोकड लुटली

माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चाैघेजण कैद झाले आहेत. ...

लहान मुलाला घेऊन महिला शेजारी बसली अन् महिलेचे १६ तोळे दागिने लंपास - Marathi News | A woman sat next to him with a small child and 16 tolas of the woman's jewels | Latest beed News at Lokmat.com

बीड :लहान मुलाला घेऊन महिला शेजारी बसली अन् महिलेचे १६ तोळे दागिने लंपास

पाटोदा-परळी प्रवासादरम्यानची घटना, तक्रार देण्यासाठी पोलिसांची टोलवाटोलवी ...

गाड्यांची चोरी करुन इतर राज्यात विक्री करणाऱ्या आरोपींना दिंडोशी पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Dindoshi police handcuffed the accused who stole cars and sold them in other states | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाड्यांची चोरी करुन इतर राज्यात विक्री करणाऱ्या आरोपींना दिंडोशी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

यावेळी चौकशी दरम्यान त्यांच्याकडील गाडीचे कागदपत्रे बनावटी असल्याचे समोर आले. ...

हॉटेलात चोरीसाठी आला, पोटभर खावून तेथेच झोपला; लोकांनी झोडपला - Marathi News | Came to the hotel for theft, ate his fill and slept there; police arrest in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॉटेलात चोरीसाठी आला, पोटभर खावून तेथेच झोपला; लोकांनी झोडपला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. ...

डॉलरच्या बहाण्याने २ लाखाचा गंडा; दोघांवर गुन्हा - Marathi News | A person in Kandivali has been cheated on the pretext of giving cheap dollars. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉलरच्या बहाण्याने २ लाखाचा गंडा; दोघांवर गुन्हा

कांदिवलीतल्या व्यक्तीची घणसोलीत फसवणूक  ...

दुसऱ्याच्या मोबाईलवर नजर पडण्यापूर्वी त्याच्यावर पडली पोलीसांची नजर; चोरट्यास अटक - Marathi News | Before looking at another's mobile phone, the police noticed him; The thief was arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुसऱ्याच्या मोबाईलवर नजर पडण्यापूर्वी त्याच्यावर पडली पोलीसांची नजर; चोरट्यास अटक

वास्को पोलीस गस्तीवर असताना त्यांना बस स्थानकाजवळ एक इसम संशयास्पद फीरताना आढळून आला. ...

हिवरा येथील ऑटो चालकाच्या घरून ६५ हजाराची चोरी - Marathi News | 65,000 stolen from an auto driver's house in Hiwara | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हिवरा येथील ऑटो चालकाच्या घरून ६५ हजाराची चोरी

पोलिसांनी भादंविच्या कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार भुरे करीत आहेत. ...