जुईनगर येथील बडोदा बँक लुटण्यासाठी खोदण्यात आलेल्या भुयाराचे डेब्रिज पोलिसांना आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी बँकेपासून सुमारे दीडशे मीटर अंतरावरील नाल्यालगत ते टाकण्यात आले होते. ...
ज्या इमारतीत बँकेची लॉकररूम आहे, ती रूम सर्व बाजूने आरसीसी काँक्रिटने बांधकाम केलेली असावी़ तसेच जर लॉकररूम तळमजल्यावर असेल, तर तिचे चारही बाजूंबरोबरच फ्लोअरिंग आणि छतही आरसीसीचे बांधकाम केलेले असावे, अशी रिझर्व्ह बँकेची नियमावली आहे़ ...
जुईनगर येथील बँक आॅफ बडोदावर टाकलेल्या दरोड्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. गुन्हेगारांनी पाच महिने बँकेशेजारच्या दुकानात वास्तव्य करूनही कोणताही पुरावा मागे ठेवलेला नाही. ...
हिंदी चित्रपटातील रहस्यमय कथेलाही लाजवणारा दरोडा जुईनगर येथील बँक आॅफ बडोदावर घातल्याचे सोमवारी उघड झाले. बँकेशेजारच्या दुकानातून सुमारे ३० फूट भूयार खोदून थेट लॉकर रूममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी ...