लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

चंद्रपुरात बनावट एटीएम कार्डने पैसे काढणाऱ्या तिघांना अटक; मुख्य सूत्रधार दिल्लीचा - Marathi News | Three arrested in fake ATM card at Chandrapur; Chief Sources of Delhi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात बनावट एटीएम कार्डने पैसे काढणाऱ्या तिघांना अटक; मुख्य सूत्रधार दिल्लीचा

बनावट एटीएम कार्डने दिल्ली व गुडगाव येथून लाखो रुपये लंपास करणाऱ्या तिघांना चंद्रपूर सायबर गुन्हे विभागातील पोलिसांनी चंदीगड येथून अटक केली. ...

भार्इंदरमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर - Marathi News | Mobile Thieves in Bhindinder; Use of minors for theft | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदरमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असताना स्थानिक पोलिसांना मात्र मोबईल अथवा चोर सापडत नसल्याने स्थानिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

गोव्यात एटीएम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धारगळमध्ये 2 एटीएम फोडून 32 लाख रुपये लंपास - Marathi News | ATM robbery in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात एटीएम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धारगळमध्ये 2 एटीएम फोडून 32 लाख रुपये लंपास

उत्तर गोव्यात एटीएम फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील तीन महिन्यात किमान चार एटीएम फोडण्याच्या प्रयत्न झाला. ...

हायटेक चोर होताहेत जळगाव जिल्ह्यातील पोलिसांवर शिरजोर - Marathi News | High-tech thieves are policemen in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हायटेक चोर होताहेत जळगाव जिल्ह्यातील पोलिसांवर शिरजोर

सीसीटीव्ही, मोबाईलसह माहिती तंत्रज्ञानाच्या साहित्याबाबत चोरटे घेताहेत काळजी ...

कुत्र्याला हुसकावून लावत चोरट्याने लांबविले पारोळ्यातील अंबिका डेअरीतून १६ लाख - Marathi News | Over 16 lakhs of Ambika Dairy in Parola, which was chanted by the thieves | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुत्र्याला हुसकावून लावत चोरट्याने लांबविले पारोळ्यातील अंबिका डेअरीतून १६ लाख

जळगाव जिल्ह्यात चोरी आणि घरफोड्यांचे सत्र सुरुच ...

भुसावळ जवळील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोड्यात व्यवस्थापक गंभीर जखमी - Marathi News | Manager seriously injured in petrol pump near Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ जवळील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोड्यात व्यवस्थापक गंभीर जखमी

पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने येत टाकला दरोडा ...

चोर समजून मारहाण; एकाचा मृत्यू, बोरीवलीतून तिघांना अटक - Marathi News | Thieves understand the thief; One killed, three held by Borivali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोर समजून मारहाण; एकाचा मृत्यू, बोरीवलीतून तिघांना अटक

मुंबई : चोर समजून एका तरुणाला झाडाला बांधून मारहाण करीत हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दहिसर पश्चिम परिसरात उघडकीस आला आहे. ...

सोनसाखळी चोरांना पोलिसांचा ‘ब्रेक’, नागरिक जागरूक, दीड महिन्यात केवळ तीन घटना - Marathi News | Police brake, citizen-aware, only three cases in one and a half months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोनसाखळी चोरांना पोलिसांचा ‘ब्रेक’, नागरिक जागरूक, दीड महिन्यात केवळ तीन घटना

ठाणे : ठरावीक वेळी पोलिसांची पायी गस्त आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केल्याने ठाण्यातील झोन क्रमांक-१ शहरामध्ये येणा-या पोलीस ठाण्यांमध्ये सोनसाखळी चोरांचा उच्छाद पूर्णत: थांबला आहे. ...