लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

आंतरराज्य टोळी केली जेरबंद - Marathi News | Inter-state gang jailed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराज्य टोळी केली जेरबंद

पुणे, गुजरात आणि नेपाळमध्ये सराफी पेढ्या लुटणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली. ...

१०.६८ लाख लुटणारा गुन्हेगार जेरबंद - Marathi News | 10.68 lakh looted criminals jailed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१०.६८ लाख लुटणारा गुन्हेगार जेरबंद

ताजश्री आॅटोमोबाईल्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून १०.६८ लाखांची रोकड लुटणारा कुख्यात गुंड राहुल राजू भास्कर याला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी यश मिळवले. ...

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद - Marathi News | criminal Gang arrested by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

कात्रज घाटातील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. ...

घरफोडीसह दोन लाखांचे कुत्रे चोरणारा चोर जेरबंद  - Marathi News | pune police arrested thief who thieves dog | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरफोडीसह दोन लाखांचे कुत्रे चोरणारा चोर जेरबंद 

आंतरराष्ट्रीय बाजारात दोन लाख रुपये इतकी किंमत असणारे यार्कशायर टेरियर परदेशी जातीचे कुत्रे  चोरणाऱ्या तसेच घरफोडीसह तब्बल पाच गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या आरोपीला खडक पोलीसांनी जेरबंद केले आहे.  ...

बुलडाणा : किराणा दुकान फोडून सव्वा लाख लंपास - Marathi News | Buldana: The grocery store breaks up | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : किराणा दुकान फोडून सव्वा लाख लंपास

बुलडाणा : मलकापूर बसथांबा परिसरातील किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने सव्वा लाख रुपये लंपास केल्याची घटना १६ मे रोजी पहाटे उघडकीस आली. ...

'गप्प बस' धमकवून फिल्मीस्टाईल दरोड्यात लुटले ३३ तोळे सोने  - Marathi News | 33 million gold robbed in a filmy style dock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गप्प बस' धमकवून फिल्मीस्टाईल दरोड्यात लुटले ३३ तोळे सोने 

माहेरी आलेल्या महिलेला धमकवून मारहाण करत फिल्मीस्टाईल दरोड्याची घटना पुण्यातील अवसरी बुद्रुक येथे घडली आहे. ...

नागपुरात  पेपर विक्रेत्यावर चाकू हल्ला - Marathi News | Knife attack on paper seller in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  पेपर विक्रेत्यावर चाकू हल्ला

पेपर विक्रेत्यावर (हॉकर) चाकूहल्ला करून लुटारूंनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात प्रेमदास देवाजी सहारे (वय ५२, रा. नारी रोड, नालंदानगर) जखमी झाले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. ...

माजलगाव तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच; शेलगावथडी येथे दोन घरे फोडली  - Marathi News | Stealing session begins in Majalgaon taluka; Two houses in Sheelgaondi were broken | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच; शेलगावथडी येथे दोन घरे फोडली 

तालुक्यातील शेलगावथडी या ठिकाणी आज पहाटे दोन घरे फोडली असुन यात सोन्या, चांदीच्या दागिण्यांसह साडेतीन लाख रूपयाचा ऐवज चोरीस गेला. ...