वडीगोद्री ते शहागड मार्गावरील एका ढाब्याजवळ व्यापा-यांना चाकूचा धाक दाखून २० हजार रुपये आणि मोबाईल लंपास करणाºया चोरट्यांना पोलीसांनी घटनेनंतर अवघ्या सहा तासात जेरबंद केले. ...
लुटारू महिला आरोपीने एका व्यक्तीवर चाकूचे घाव घालून त्याच्याजवळचे १२०० रुपये हिसकावून घेतले. भोजराज दशरथ बागडे (वय ५२) असे लुटारूंच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पारशिवनी (जि. नागपूर) जवळच्या आमडी मोहल्ल्यातील रहिवासी आहेत. ...
तलवारीसारखे धारदार शस्त्र आणि फायबरचे दांडके जीपमध्ये घेऊन दरोड्याच्या तयारीने निघालेल्या पाच जणांच्या टोळीला येथील संभाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. यावेळी जप्त करण्यात आलेल्या कारमधून अनेक संशयास्पद वस्तू ताब्यात घेण्यात आल्या ...