पारस (जि. अकोला): बाळापूर तालुक्यातील पारस येथील रेल्वे स्टेशन चौकात अत्यंत रहदारी असलेल्या मार्गावरील पे्रमलाल यादव यांच्या घरावर २९ जुलै रोजी पहाटे ३ वाजता अज्ञात इसमांनी दरोडा टाकून सोने, चांदी व रोकड असा १ लाख २० हजार रुपयाचा माल लंपास केला. ...
येथील मुख्य बाजारपेठेतील एक कपड्याचे दुकान आणि दोन किराणा मालाच्या दुकानांचे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केली. सकाळी सहा वाजता जैन मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या व्यापारी वर्गाच्या लोकांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. ...