लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

दिवसा टेलरिंग अन् रात्री चोर, दिवाळीत एकट्यानं केल्या १० घरफोड्या; ४४.६१ लाखांचा माल जप्त - Marathi News | Tailoring by day and thieves by night, 10 house burglaries done alone during Diwali; 44-61 lakh goods seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवसा टेलरिंग अन् रात्री चोर, दिवाळीत एकट्यानं केल्या १० घरफोड्या; ४४.६१ लाखांचा माल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली. ...

सांगलीत गोदाम फोडून तीन लाखांचे कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना अटक, एक लाखांचा माल जप्त - Marathi News | Three women who broke into a godown in Sangli and looted clothes worth three lakhs were arrested, goods worth one lakh were seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत गोदाम फोडून तीन लाखांचे कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना अटक, एक लाखांचा माल जप्त

गणपती पेठेत दिनानाथ नाट्यगृहाजवळ मुमताज अब्दुलरेहमान शेख (रा. हरिपूर रोड,सांगली) यांचे कपड्यांचे गोदाम आहे. ...

चोरांची हिंमत जरा जास्तच वाढली;पोलिसासह कुटुंबीयांचे फोन घरातून लंपास - Marathi News | thieves courage increased a little more phones of family members along with the police were stolen from the house in bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोरांची हिंमत जरा जास्तच वाढली;पोलिसासह कुटुंबीयांचे फोन घरातून लंपास

खेरवाडी पोलिसात गुन्हा दाखल. ...

मेट्रोचे लोखंडी बॅरिकेड्स चोरण्याचा प्रयत्न; रंगेहात पकडले, गुन्हा दाखल - Marathi News | An attempt to steal Metro's iron barricades; Caught red-handed, case registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचे लोखंडी बॅरिकेड्स चोरण्याचा प्रयत्न; रंगेहात पकडले, गुन्हा दाखल

मुंबई : मेट्रो प्रोजेक्टच्या सिटी बँक ते कलानगर या परिसरात लोखंडी बॅरिकेट्सचे आणि चैनलचे तुकडे करून पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ... ...

गाेदामात ठेवलेल्या २५ लाख रुपयांच्या मालाची परस्पर चाेरी; लातुरातील घटना - Marathi News | 2.5 million rupees of goods kept in warehouse; Incident in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गाेदामात ठेवलेल्या २५ लाख रुपयांच्या मालाची परस्पर चाेरी; लातुरातील घटना

नगरच्या एकाविरुद्ध गुन्हा... ...

निवडणुकीमुळे घरमालक गावी जाताच साडेनऊ तोळे सोने लंपास; संभाजीनगरमध्ये घरफोडी - Marathi News | As soon as the house owner went to the village due to the election, nine and a half tolas of gold was lost; Burglary in Sambhajinagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवडणुकीमुळे घरमालक गावी जाताच साडेनऊ तोळे सोने लंपास; संभाजीनगरमध्ये घरफोडी

रोख ३० हजारही लांबविले ...

लॅपटॉप, मोबाइल चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी गजाआड; तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | An inter-state gang of laptop, mobile thieves is on the loose | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॅपटॉप, मोबाइल चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी गजाआड; तिघांना ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या युनिट एकची कामगिरी, १६..०८ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

शालिमार एक्सप्रेसमध्ये पकडली ५० किलो चांदी; रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई - Marathi News | 50 kg silver seized in Shalimar Express; Action by Railway Security Force | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शालिमार एक्सप्रेसमध्ये पकडली ५० किलो चांदी; रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई

गोंदियातून निघालेल्या शालिमार एक्सप्रेसमधील प्रवाश्याला राजनांदगाव येथे पकडले ...