लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तीन दरोडेखोरांनी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मुजीब पठाण यांच्या आई व पत्नीला चाकूचा धाक दाखवित त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. याच धावपळीत मुजीब पठाण यांचे धाकटे बंधू घराबाहेर पडले आणि त्यांनी त्यांच्या चुलत भावांसह इतरांना ...
शिर्डी साईनगर काकीनाडा एक्स्प्रेस (१७२०५)च्या एस १ आणि एस ८ या दोन बोगींमधील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास नगरसोल ते अंकाई किल्ल्यादरम्यान दरोडेखोरांनी केला. यातील सहा संशयितांना प्रवाशांनीच पकडले व पोलिसांच्या ताब्य ...
या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात काही अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीत चोरटयांनी सोने- चांदी, मौल्यवान वस्तूसह चारपैकी दोन घरातील रोख रक्कमही लंपास केली असल्याने या दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने पोलिसांच्या नाकाबंदी व गस्त ...