या दुकानातील स्कूल, कॉलेज बॅग आणि सॅग अशा एकूण 580 बॅगा 10 गोण्यांमध्ये बांधून ठेवल्या व दुकानाचे शटर बंद करून गेले. रात्रीच्या वेळी पायधुनी परिसरात पोलिसांची गस्त असल्याने चोरटे दुसऱ्या दिवशी रविवारी सकळी 8 वाजताच्या सुमारास पुन्हा दुकानात आले व बॅग ...
सत्र न्यायालयाने जबरी चोरीच्या प्रकरणावर केवळ सात दिवसांत निर्णय दिला. प्रकरणातील आरोपीला बुधवारी दोन वर्षे कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश बी. जी. तारे यांनी हा निर्णय दिला. ...
लहान भावाच्या उपचारासाठी नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील एका वृद्धाला तोतया पोलिसांनी लुटले. त्यांच्याजवळचे रोख ४० हजार आणि सोनसाखळी असा ९० हजारांचा ऐवज लुटारूंनी लंपास केला. ...
बिस्कीटं खाल्ल्यानंतर त्याला गुंगी येऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर अंदाजे दहा तासांनी रोहतला जाग आल्यानंतर त्याच्याकडील २५ हजार रुपये, कपड्यांची बॅग आणि मोबाईल चोरीला गेल्याचं लक्षात आलं. ...