यासाठी पोलिसांनी २८ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. आरोपी सतीश किशोर राऊत (वय २८) मैत्रिणीला भेटण्यास आला असताना सहार गाव येथून पोलिसांनी अटक केली. ...
ठाणे पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जिंकून त्यांना शाश्वती नसलेली गोष्ट साध्य करून दाखवली असल्याचे ठाण्याच्या परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस स्वामी यांनी सांगितले. ...
हे एटीएम लुटण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिघे चोरटे आले होते. या तिघांनि बंदुकीचा धाक दाखवून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला होता. या तिघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. ...
चाकू व कोयत्याने हल्ला करुन घरातील दागिणे, रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...