लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

नक्षत्रवाडीत दरोडेखोरांचा धुमाकुळ; वृद्ग दांपत्याला बेदम मारहाण करून लुटले - Marathi News | robbery at nakashtrawadi,ab old married couple beaten by thet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नक्षत्रवाडीत दरोडेखोरांचा धुमाकुळ; वृद्ग दांपत्याला बेदम मारहाण करून लुटले

पोलीस पाठलागावर असल्याचे पाहून पळून जाणाऱ्या दरोडेखोराच्या दुचाकीला अपघात झाला, मात्र आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाले.  ...

७५ वर्षीय महिलेची घरात घुसून चाकूचा धाक दाखवून लूट  - Marathi News | In the house of 75-year-old woman, robbing a knife in the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७५ वर्षीय महिलेची घरात घुसून चाकूचा धाक दाखवून लूट 

यासाठी पोलिसांनी २८ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. आरोपी सतीश किशोर राऊत (वय २८) मैत्रिणीला भेटण्यास आला असताना सहार गाव येथून पोलिसांनी अटक केली. ...

Video : शाब्बास ठाणे पोलीस! चोरीस गेलेले, गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना मिळाले परत - Marathi News | Video: Shabas Thane Police! The stolen, lost mobile people get the return | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : शाब्बास ठाणे पोलीस! चोरीस गेलेले, गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना मिळाले परत

ठाणे पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जिंकून त्यांना शाश्वती नसलेली गोष्ट साध्य करून दाखवली असल्याचे ठाण्याच्या परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस स्वामी यांनी सांगितले. ...

Video : एटीएम लुटायला गेले अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडले  - Marathi News | Video: ATM was robbed and found in a police net | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : एटीएम लुटायला गेले अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडले 

हे एटीएम लुटण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिघे चोरटे आले होते. या तिघांनि बंदुकीचा धाक दाखवून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला होता. या तिघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे.  ...

धक्कादायक! लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या पोलिसाच्याच घरी चोरी  - Marathi News | Thief theft things from police house while he was outside for marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या पोलिसाच्याच घरी चोरी 

राजेश यादव याच्या घरी ही चोरी  झाली असून यादव हे वसई रेल्वेच्या आरपीएफ विभागात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करत आहेत. ...

हिंगोलीत पिस्टलच्या धाकावर परभणीच्या व्यापाऱ्याचे अडीच लाख लुटले - Marathi News | In Hingoli robbed 2.5 million of Parabhani's Merchant on gun point | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पिस्टलच्या धाकावर परभणीच्या व्यापाऱ्याचे अडीच लाख लुटले

आडगाव रंजे परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्यास व त्यांच्यासोबत असलेल्या दोन साथीदारांना पिस्टलचा धाक दाखवून लुटले ...

गणपूर दरोड्यातील टोळी जेरबंद - Marathi News | Gang rape | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गणपूर दरोड्यातील टोळी जेरबंद

चाकू व कोयत्याने हल्ला करुन घरातील दागिणे, रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

नाळा गावातील ४ मंदिरांच्या दानपेट्ट्या फोडल्या - Marathi News | Blocks of 4 temples in Nala village have been demolished | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नाळा गावातील ४ मंदिरांच्या दानपेट्ट्या फोडल्या

सलग दोन दिवस परिसरात घरफोड्या : यापूर्वीही झाल्या होत्या याच मंदिरात चोऱ्या ...