कळमना बाजारात शेतकऱ्यांना लुटणारी टोळी सक्रिय आहे. कळमना बाजारात विक्रीसाठी आपला माल घेऊन येणाऱ्या मोसंबी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटले जात आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून सोमवारीसुद्धा एका शेतकऱ्यावर हल्ला करण् ...
एका घरात चोरीसाठी शिरल्यानंतर सावध झालेल्या शब्बीर अन्सारी याच्या गळयावर आणि त्याच्या पत्नीवरही वार करुन पसार झालेल्या वडू रेहमान याला अखेर ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेडया ठोकल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत ह ...
प्रकृती मुखर्जी या स्क्रिप्ट रायटर महिलेला दिवाळीत घेतलेला १ लाख २० हजारचा आयफोन गमवावा लागला आहे. याबाबत प्रकृती यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नंतर देखील अंधेरी, जोगेश्वरी परिसरात देखील अशा घटना घडल्या आहेत. ...
याप्रकरणी कारमालक दिनेश चिंचवडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपस सुरु केला असून सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
मुकेश बुखार असं या कुरिअर बॉयचं नाव आहे. मुकेश हा मुंबई विमानतळावर एक कुरिअर आणण्यासाठी गेला होता.विमानतळावरून त्याने कुरिअर ताब्यात घेतले आणि तो पुन्हा लोअर परेल येथे येण्यासाठी निघाला होता. अशातच रस्त्यात त्याचा पाठलाग करणाऱ्या दोघांनी मुकेशवर चाकू ...