८ जानेवारी रोजी नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे ऍक्सिस बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून ३८ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. ...
सीसीटीव्हीच्या साहाय्याने रणजित चौधरी, तारकेश्वर राय, सुनील चौरसिया, सुरेश चिमणी, राजा उर्फ विजय सलादी, भवरलाल उर्फ लाला उर्फ शेठ चौधरी , चुंद्रु श्रीनिवास उर्फ चुंद्रु श्रीनु चौधरी या आरोपींना अटक करण्यात आली. ...
घरगुती भांडणाची तक्रार देण्यासाठी तुळींज पोलीस ठाण्यात आलेल्या शीला चव्हाण यांना अशा चोरीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. मात्र, पोलिसांनी चव्हाण या मंगळसूत्र चोरीला गेल्याचा बनाव करत असल्याचे सांगितले आहे. ...
मुंबई : नेटकऱ्यांच्या माहितीची चोरी करण्यासाठी कुप्रसिद्ध ठरलेली कंपनी फेसबूक मोबाईलमध्ये त्यांचे अॅप इन्स्टॉल केल्याशिवायही माहिती चोरत असल्याचे समोर आले ... ...
दुकान चालविण्यासाठी ३० हजारांची रोकड हाप्ता म्हणून जबरीने हिसकावून धमकी देत मारहाण आणि शिवीगाळ करणाºया सोनू यादव याच्यासह चौघांना वर्तकनगर पोलिसांनी २ जानेवारी रोजी अटक केली आहे. ...
डोंबिवलीतील एका व्यापा-याची रोकड त्याच्या नोकराकडून लुटणा-या चौघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध कक्षाच्या पथकाने मोठया कौशल्याने अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ५७ हजारांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. ...