नियोजित कार्यक्रमाचे स्थळ बघण्यासाठी जात असलेल्या एका इव्हेंट ऑर्गनायजरला पिस्तुलाचा धाक दाखवून पाच आरोपींनी लुटले. त्याच्याजवळची २८ हजारांची रोकड लुटण्यापूर्वी आरोपींनी ‘मॅडमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे, अन्यथा ठोक डालेंगे ’ अशी धमकीही दिली. अ ...
टांबी, दोर असे साहित्य घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सापळा रचून बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई बुधवारी दुपारी माजलगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखेने केली. ...
बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून दुचाकीस्वार चोरट्यांनी साडेचार लाख रुपये पळविल्याची घटना कोकणवाडी चौकातील जय टॉवरसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. पैशाची बॅग पळविण्याच्या सलग घडणाऱ्या घटनांमुळे रोखीने व्यवहार करणाऱ्यांची चिंता व ...
उपराजधानीतील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा भाचा शैलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३२) याला सहा सशस्त्र गुंडांनी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. त्याच्या गल्ल्यातील १५ हजार रुपये, सोन्याची साखळी आणि चांदीचे हातकडेही हिसकावून नेले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या ...
चहाचे पैसे मागितले म्हणून सहा सशस्त्र गुंडांनी चहा टपरीचालकाला बेदम मारहाण करून जखमी केले. त्याच्या गल्ल्यातील १५ हजार रुपये, सोन्याची साखळी आणि चांदीचे हातकडेही हिसकावून नेले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९.३० वाजता ही संतापजनक घटना ...