भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरूणाला एअरगनचा धाक दाखवून ७० हजार रूपयाला लुटल्याची घटना मंगळवारी रात्री नवीन जालन्यातील महाकाली मंदिर चौकात घडली ...
शहरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी लूटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ त्यामुळे पोलिसांनी शहरात गस्त वाढविली आहे़ विमानतळ व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाचप्रकारे दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या आठ आरोपीं ...
औरंगाबादहून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या कुटूंबाला लाकडी दांडे आणि दगडाने बेदम मारहाण करत चोरट्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कमेसह दागिने असा दीड लाख रुपयांचा किंमती ऐवज लंपास केला. ...
टेंभुर्णी येथील एका सराफा व्यापाऱ्याच्या घरी बुधवारी रात्री जबरी चोरीची घटना घडली. तीन चोरांनी चाकूचा धाक दाखवून २ लाख २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केल्याची ही घटना संतोषी मातानगर येथे घडली ...