लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

धक्कादायक! गायी चोरल्याचा संशयावरून दोघांची हत्या; १३ जणांना अटक - Marathi News | Two lynched in West Bengal over suspicion of cow theft; 13 people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! गायी चोरल्याचा संशयावरून दोघांची हत्या; १३ जणांना अटक

पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात ही घटना घडली ...

‘त्या’ दरोड्यातील टोळीवर मोक्का; अद्याप ३२ गुंडांभोवती मोक्काचा फास - Marathi News | Mocca on the gang of 'that' robber; Mocca hanged around 32 criminal still | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ दरोड्यातील टोळीवर मोक्का; अद्याप ३२ गुंडांभोवती मोक्काचा फास

दोन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले असले तरीदेखील त्यांचे चौघे साथीदार अद्याप फरार आहेत. हे चौघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी राज्यातून काढता पाय घेतल्याने पोलिसांना त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ...

दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला ३३ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अटक - Marathi News | HouseMaid who stolen jewelery arrested with 330 gm gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला ३३ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अटक

नौपाडा पोलिसांची कारवाई; चोरीनंतर सोडले होते काम ...

वडीगोद्रीत बँकेसमोर शेतकऱ्याची लूट तर जालन्यात नोकरदाराची बॅग लंपास - Marathi News | Farmer loot in front of bank | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडीगोद्रीत बँकेसमोर शेतकऱ्याची लूट तर जालन्यात नोकरदाराची बॅग लंपास

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील बँकेतून मुलीच्या आजारपणासाठी शेतक-याने काढलेले पैसे चोरट्यांनी हातोहात लंपास केले. तर जालना शहरातील एका नोकराच्या डोळ्यात मिरची टाकून पैशाची बॅग चोरट्यांनी लंपास केली ...

एका हॉटेलसह दोन दुकाने फोडून चोरी - Marathi News | Robbers broke two shops with a hotel and stolen money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका हॉटेलसह दोन दुकाने फोडून चोरी

याप्रकरणी फर्नांडिस यांनी रविवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ...

जावयाचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, सासूची पोलिसात तक्रार - Marathi News | mother-in-law filed robbery complaint against son-in-law | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जावयाचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, सासूची पोलिसात तक्रार

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत. ...

सरकारवाडा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एटीएम लूटीचा प्रयत्न फसला - Marathi News | ATM robbery attempt foiled by Sarkarwada police alert | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारवाडा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एटीएम लूटीचा प्रयत्न फसला

मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथील एटीएम केंद्रात सनीने बॅँकेचा ग्राहक बनून प्रवेश केला. यावेळी त्याने स्वत:जवळील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरूवात केली. ...

माहीम, शिवाजी पार्क परिसरात सेल्समन असल्याची बतावणी करून करत होते घरफोडी - Marathi News | Trio was allegedly robbed house by pretending salesman in Mahim, shivaji park | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माहीम, शिवाजी पार्क परिसरात सेल्समन असल्याची बतावणी करून करत होते घरफोडी

दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ...